IMPIMP

API माधुरी मुंडेसह तिघांवर अ‍ॅन्टी करप्शनची मोठी कारवाई

by pranjalishirish
Bribery case of Rs 1 lakh! Anti-corruption 'trap' on Assistant police Inspector Madhuri Mundhe and 2 other police personnel

परभणी : अॅट्रोसिटीच्या गुन्ह्यात मदत करून अर्ज मागे घेण्यासाठी तसेच कॅन्टीन चालू देण्यासाठी एकाकडून तब्बल १ लाख रुपयांची लाच घेऊन रेल्वे पोलिसाने police धूम ठोकली. या प्रकरणी एसीबीने सापळा रचून गुरुवारी (दि. २५) परळी रेल्वे पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षकासह अन्य दोघा पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे.

Deepali Chavan Suicide Case : चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप, म्हणाल्या – ‘दीपाली वाचली असती ही आत्महत्या नाही तर…

या प्रकरणी एका ४५ वर्षीय तक्रारदाराने तक्रार केली होती. त्यानुसार सहायक पोलिस police  निरीक्षक माधुरी महादेवराव मुंडे (वय ३२), संजय त्रिबंक भेंडेकर (वय ५३) आणि प्रेमदास दयाराम पवार (वय ३७) अशी गुन्हा दाखल केलेल्या पोलिसांची नावे आहेत. हे तिघेही परळी रेल्वे पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत.

‘महाविकास आघाडीतील नेते राज्यपालांना भेटणार’, अजित पवारांनी सांगितलं

मिळालेल्या माहितीनुसार, गंगाखेड येथे रेल्वे पोलिस ठाण्याच्या पार्किंगजवळ आणि परळी रेल्वे पोलिस police  ठाण्यात आरोपींनी तक्रारदाराला १ लाखाची लाच मागितली होती. त्यानुसार पोलिस हवालदार संजय भेंडकर याने तक्रारदारांकडून १ लाखांची लाच स्वीकारून पोबारा केला होता. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक माधुरी मुंडेसह तिघांवर गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नांदेड पथकाने ही कारवाई केली आहे.

Also Read : 

पोलिस बदली रॅकेटचा गुंता आणखी वाढला; आणखी एक नाव समोर, भाजपनेच दिली माहिती

Udit Raj : ‘राष्ट्रपती दलित, पण पंतप्रधान मोदी नमस्कारही घेत नाहीत; दलितांना BJP मध्ये किंमत नाही

काय असतो डाऊन सिंड्रोम? जाणून घ्या या आजाराची कारणे आणि लक्षणे

Mumbai : भांडुपमधील रुग्णालयाच्या आगीची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी ! कारवाईचा इशारा देत म्हणाले…

पुणे पोलिस आयुक्तालयातील 3 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या, लोणीकाळभोर आणि चतुःश्रृंगी ठाण्यांत नवीन पीआयची नियुक्ती

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, काल घेतली होती पत्रकार परिषद

‘देवेंद्रजी, कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढलाय, आता तुम्हीच शासनाला योग्य ते मार्गदर्शन करा !’

‘रश्मी शुक्लांसह पोलीस खात्यातील असे 4 ते 5 अधिकारी शरद पवार आणि आमच्या नजरेत आले होते’

Sharad Pawar : ही बातमी कायम लक्षात राहील

Photos : श्वेता तिवारीनं ‘बोल्ड’ फोटो शेअर करत दाखवले ‘अ‍ॅब्ज’ ! चाहते म्हणाले – ‘वय जराही वाढलं नाहीये’

‘देवेंद्रजी, कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढलाय, आता तुम्हीच शासनाला योग्य ते मार्गदर्शन करा !’

Related Posts