IMPIMP

CBI Raid In Bank Fraud Case | पुण्यातील बड्या उद्योगपतीशी संबंधित ठिकाणांवर सीबीआयच्या टीमकडून छापे

by nagesh
ED Notice To Avinash Bhosale | ED issue notice to pune based builder avinash bhosale pune vacate the property in pune after cbi arrestED Notice To Avinash Bhosale | ED issue notice to pune based builder avinash bhosale pune vacate the property in pune after cbi arrest

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन CBI Raid In Bank Fraud Case | आताच्या घडीची एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई (Mumbai) आणि पुण्यात (Pune) केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआयने (CBI) छापेमारीस सुरूवात केली आहे. नामांकीत बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (Builder Avinash Bhosale) यांच्या मालमत्तांवर छापेमारी करण्यात आली आहे (CBI Raid In Bank Fraud Case). मागील अनेक दिवसांपासून अविनाश भोसले हे ईडीच्या (ED) रडारवरही आहेत. (CBI Raids On Builder Avinash Bhosale’s Property)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

 

अविनाश भोसले यांचा मुंबई आणि पुण्यात त्यांचा बांधकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. तसेच, ते हॉटेल व्यावसायिक आहेत. पुण्यातच त्यांच्या कंपनीचे मुख्य कार्यालय देखील आहे. मागील वर्षी ईडीकडून कारवाई करत अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबाची सुमारे 40.34 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. दरम्यान, सध्या सीबीआयने अविनाश भोसले यांच्या मालमत्तांवर छापेमारी केली असल्याची माहिती पसरली आहे.

 

Web Title :- CBI Raid In Bank Fraud Case Builder avinash bhosale Pune

 

हे देखील वाचा :

Piles | मुळव्याधीच्या वेदनांनी असाल त्रस्त तर जाणून घ्या त्याचे कारण, प्रकार आणि घरगुती उपचार

Pune Crime | पूर्ववैमनस्यावरुन गुन्हेगारावर दोघांनी केला कोयत्याने वार; लोहगाव परिसरातील घटना

Kidney Cure | उन्हाळ्यात का वाढू लागते किडनी स्टोनची समस्या, जाणून घ्या कसा करावा किडनी बचाव

Maharashtra Weather Update | राज्यात वाढला उन्हाचा चटका ! आगामी 2 दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता

 

Related Posts