IMPIMP

Cholesterol Level | ‘या’ औषधी वनस्पतींच्या सेवनाने ‘बॅड कोलेस्ट्रॉल’ 2 दिवसात शरिराबाहेर पडेल; जाणून घ्या काय करावं लागेल

by nagesh
Cholesterol Level | indian herbs and spices can manage cholesterol level naturally ayurveda expert

सरकारसत्ता ऑनलाइन -कोलेस्ट्रॅलचे प्रमाण (Cholesterol Level) विशिष्ट मर्यादेपर्यंत असल्यास त्याचा शरिराला त्रास होत नाही. मात्र, त्याची पातळी
वाढली तर काही गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. म्हणून मर्यादेपेक्षा वाढलेले कोलेस्ट्रॉल (Cholesterol Level) हे शरिराला घातक ठरते. रक्तवाहिन्या (Blood Vessels) कडक होतात किंवा ब्लॉक होतात. अशावेळी तुम्हाला हार्ट स्ट्रोकही (Heart Stroke) येऊ शकतो. आपल्या दैनंदिन आहारात समावेश असलेल्या आयुर्वेदिक औषधी वनस्पती (Ayurvedic Medicinal Plants) आहेत की, त्यांच्या नित्य सेवनाने ही कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवता येते. चला पाहूया कोणत्या औषधी वनस्पती आहेत त्या !

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आले (Ginger), जिरे ( Cumin), आवळा (Gooseberry), लिंब (Lemon), धणे (Coriander), लसूण (Garlic) आणि बडीशेप (Fennel) या औषधी वनस्पती आहेत. यांचा आपल्या दैनंदिन आहारात कमी जास्त प्रमाणात वापर होत असतो. पण तो चवीनुसार असल्याने त्याचा फारसा परिणाम होत नाही. मात्र, या पदार्थांचे विशिष्ट प्रमाणात सेवन केल्यास दोन दिवसात वाईट कोलेस्ट्रॉल (Bad Cholesterol) तुमच्या शरिरातील रक्तवाहिन्यांमधून बाहेर पडेल.

 

शरीरात खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण (Bad Cholesterol Level) किती असावे?

 

२० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये एलडीएल (LDL cholesterol) म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी १०० मिलीग्राम एवढी असावी. ती डीएलपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. त्याच वेळी, २० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांमध्ये, १०० मिलीग्राम / डीएलपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

या गोष्टी खाल्ल्याने बॅड कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण होते (Eating These Things Helps Control Bad Cholesterol).

– आवळा हे अत्यंत चांगले फळ आहे. जर आपण ते जर रोज एक खाल्ले तर ते आपल्या कोलेस्ट्रॉलची पातळी (Cholesterol Level) संतुलित ठेवेल. दररोज एक आवळा खाण्याचा प्रयत्न करा.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याशिवाय जिरे, धणे आणि बडीशेप यांचाही आहारात समावेश करू शकता. यामुळे तुमच्या कोलेस्ट्रॉलची पातळीही नियंत्रणात राहील.

 

– लसूणही तुम्ही खाऊ शकता. यामुळे तुमच्या कोलेस्टेरॉलची पातळीही नियंत्रणात राहील.
याशिवाय दररोज तुम्ही आहारात लिंबाचा समावेश करता. हे खराब कोलेस्ट्रॉल बाहेर पडते.

 

– या व्यतिरिक्त तुम्ही दररोज आपल्या आहारात आल्याचाही समावेश करू शकता. हे आपल्या शरीरात जमा झालेले खराब कोलेस्ट्रॉल बाहेर काढते.
एकूणच या औषधी वनस्पतींचा आहारात समावेश करायलाच हवा.

 

Web Title :- Cholesterol Level | indian herbs and spices can manage cholesterol level naturally ayurveda expert

 

हे देखील वाचा :

High Court | ‘पत्नीने अपरात्री परपुरूषाला फोन करणं म्हणजे वैवाहिक क्रुरपणा’ – हायकोर्ट

Sandalwood Oil | टेन्शन, अस्वस्थता आणि कॅन्सरपासून वाचवते ‘या’ विशेष लाकडाचे तेल, घरी कसा करावा वापर? हे जाणून घ्या

Pune Crime | मोक्का गुन्ह्यातील मोस्ट वाँटेड आरोपींना पकडण्यासाठी पोलीस बनले ‘झोमॅटो डिलेव्हरी बॉय’ तर कधी ‘दुधवाले’, 11 महिन्यानंतर 2 सराईत समर्थ पोलिसांच्या जाळ्यात

 

Related Posts