IMPIMP

Chup: Revenge of the Artist | ‘चूप’ लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

by nagesh
Chup: Revenge of the Artist | r balkis suspnese thriller chup will premiere on zee5 premium on november 25th

सरकारसत्ता ऑनलाईन टीम : Chup: Revenge of the Artist | आर बाल्की (R. Balki) यांचा दिग्दर्शित ‘चूप’ (Chup : Revenge of the Artist) चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. आता हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार आहे. दुलकर सलमान (Dulquer Salmaan), सनी देओल (Sunny Deol), पूजा भट्ट (Pooja Bhatt), श्रेया धन्वंतरी (Shreya Dhanwanthary) अशा कलाकारांची फौज असलेला हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. आता बॉक्स ऑफिसच्या यशानंतर हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

‘झी 5’ (ZEE5) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट 25 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. झी 5 ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ही घोषणा केली आहे. या घोषणानंतर सध्या सोशल मीडियावर #Chup ट्रेंडिंग चालू आहे. तर या बातमीने दुलकरचे (Dulquer Salmaan) चाहते मात्र खूप खुश झाले आहेत. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त ओटीटीवर तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत ही प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (Chup: Revenge of the Artist)

 

 

चित्रपटाची कथा एका मनोरुग्णाच्या जीवनावर बेतलेली आहे जो चित्रपट समीक्षकांची निर्घृण हत्या करत सुटला आहे.
त्याच्या या हत्यांमुळे समीक्षकांनी समीक्षण करायचं बंद केलं आहे.
या एकूण कथानकातून बाल्की (R. Balki) यांनी त्यांच्या पद्धतीने चित्रपटसृष्टी आणि त्याभोवतालचं वातावरण यावर भाष्य केले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Chup: Revenge of the Artist | r balkis suspnese thriller chup will premiere on zee5 premium on november 25th

 

हे देखील वाचा :

Pune Crime | … अन् 6 महिन्यातच संसाराचा असा झाला दुर्दैवी अंत, पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना

Pune Pimpri Crime | अपहरण करुन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, निगडी परिसरातील धक्कादायक घटना

Udayanraje Bhosale | उदयनराजेंचा राज्यपाल अन् सुधांशू त्रिवेदींना कडक इशारा, म्हणाले – ‘राज्यपालांची रवानगी आता वृद्धाश्रमात करा’

 

Related Posts