IMPIMP

Coriander Leaves Benefits | वाढत्या वयाला वेसन घालू शकतो कोथिंबीरचा फेस पॅक आणि स्क्रब, जाणून घ्या कसा करायचा आहे वापर

by nagesh
Coriander Leaves Benefits | use coriander leaves in this way to get rid of wrinkles and pigmentation

सरकारसत्ता ऑनलाइन – Coriander Leaves Benefits | मसाल्यांमध्ये कोथिंबीरला (Coriander) सर्वात विशेष स्थान आहे. त्यात आयर्न जास्त प्रमाणात आढळते. अ‍ॅनिमियात त्वचा निस्तेज दिसते. कोथिंबीर वापरल्याने रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते आणि त्वचा चमकदार होते. कोथिंबीरमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी (Antioxidants And Vitamin C) आढळते, जे त्वचेला नुकसान करणारे फ्री रॅडिकल्स काढून टाकते (Coriander Leaves Benefits).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ते एक नैसर्गिक अँटीसेप्टिक, अँटीमायक्रोबियल आणि अँटी फंगल (Natural Antiseptic, Antimicrobial And Antifungal)सुद्धा आहे. हे त्वचा डिटॉक्स करण्याचे काम करते आणि त्वचेच्या अनेक समस्या दूर करते. त्वचा आणि ओठांसाठी कोथिंबीर कशी वापरायची ते जाणून घेवूयात (How To Use Coriander Leaves For Skin And Lips)…

 

कोथिंबीरची पाने जी अनेकदा खाद्य सजावटीमध्ये वापरली जातात ती तुमचे ओठ सुद्धा सुशोभित करू शकतात. धने आणि कोथिंबीर दोन्ही त्वचा रिंकल फ्री आणि ग्लोईंग बनवू शकतात (Coriander Leaves Benefits).

 

* कोथिंबीरच्या पानांचा ओठावर कसा करावा वापर (How To Use Coriander Leaves On Lips)
इंदौरच्या ग्लोईंग स्किनमधील ब्युटी कन्सल्टंट नेहा बन्सल म्हणतात की, कोथिंबीर (Coriander) पिग्मेंटेशन (Pigmentation) कमी करते. जर तुमचे ओठ (Lips) सिगारेट, सूर्यप्रकाश किंवा रसायनांमुळे काळे झाले असतील तर तुम्ही कोथिंबीरीचा (Coriander Leaves) वापर करून त्यांना गुलाबी करू शकता.

 

ओठांसाठी कोथिंबीरीची पाने कशी वापरायची
1. कोथिंबीर ठेचून थेट ओठांवर लावता येते. ती लावल्यानंतर 15 मिनिटे तशीच राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. काही दिवस सतत वापरल्याने तुमचे ओठ गुलाबी होतील.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

2. दोन चमचे कोथिंबीर, 4-5 थेंब लिंबूमध्ये मिसळा. रात्री झोपण्यापूर्वी पेस्ट लावा आणि सकाळी पाण्याने धुवा. यामुळे तुमचे ओठ सुंदर दिसतील.

 

कोथिंबीर बारीक वाटून गुलाब पाण्यात (Rose Water) मिसळा. या मिश्रणाने ओठांना हलक्या हाताने मसाज करा. 5-10 मिनिटे मसाज करा. पेस्ट काही वेळ ओठांवर राहू द्या. ओठ सुकल्यावर स्वच्छ धुवा. हे खुप प्रभावी आहे.

 

* सुरकुत्या कमी करते कोथिंबीर (Coriander Leaves For wrinkles)
जर तुमची त्वचा तेलकट (Oily Skin) असेल किंवा त्यावर सुरकुत्या (Wrinkles) दिसत असतील तर कोथिंबीरीचा रस चेहर्‍यावर लावा.

 

कशी वापरावी (How To Use)
1. ताज्या कोथिंबीरची बारीक पेस्ट बनवा. त्यात एक चमचा दही, एक चमचा एलोवेरा जेल, एक चमचा गुलाबजल घाला. ही मिश्रण चेहर्‍यावर लावा आणि 20-25 मिनिटे राहू द्या. वाळल्यावर ताज्या पाण्याने धुवा. ही पेस्ट आठवड्यातून 2-3 वेळा लावता येते. तुमचा चेहरा डागांपासून मुक्त होईल.

 

* सुरकुत्या आणि पिग्मेंटेशन (Wrinkles And Pigmentation)
धने पेस्ट (Coriander Seeds Paste) चेहर्‍यावर लावल्यास त्वचा घट्ट होते. त्यात व्हिटॅमिन ए असते, ज्यामुळे सुरकुत्या आणि पिग्मेंटेशन कमी होते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कशी वापरावी
कोथिंबीर बारीक करून स्क्रबर म्हणून वापरता येते. ती त्वचेच्या मृत पेशी काढून टाकते आणि चेहरा चमकदार बनवते. ती ब्लॅक हेड्स दूर करण्यासाठी देखील प्रभावी आहे. ती त्वचेची लवचिकता रिस्टोअर करते आणि त्वचा हायड्रेटेड बनवते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Coriander Leaves Benefits | use coriander leaves in this way to get rid of wrinkles and pigmentation

 

हे देखील वाचा :

Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील सोमवार पेठ, मंगळवार पेठ, कोरेगाव पार्कसह ‘या’ भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

Vitamin D Deficiency And Symptoms | शरीरात कमी झाले ‘हे’ व्हिटॅमिन तर गळतात केस, हाडे होतात कमकुवत; तात्काळ खायला सुरूवात करा ‘या’ गोष्टी

Driving License New Rules | केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स नियमात केला ‘हा’ बदल; जाणून घ्या सविस्तर

 

Related Posts