IMPIMP

Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील सोमवार पेठ, मंगळवार पेठ, कोरेगाव पार्कसह ‘या’ भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

by nagesh
 Pune Water Supply | Pune News : No water supply from Lashkar water pumping station in Pune Cantonment Board, Wanwadi, B.T. Kavade Road and other areas Wanowrie on Feb 7

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Water Supply | बुधवारी (दि.11) जलमंदीर तसेच ससुन लाईनवर (Sassoon Line) अवलंबून असलेल्या पाण्याची लाईन पुणे मेट्रोचे (Pune Metro) काम सुरु असल्याने ना – दुरुस्त झाली आहे. या पाईपलाईनचे तातडीचे दुरुस्तीचे काम (Repair Work) हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे या लाईनवर अवलंबुन असलेल्या भागांना गुरुवारी (दि.12) पाणी पुरवठा होणार नाही.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

तसेच शुक्रवारी (दि.13) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा (Pune Water Supply) होण्याची शक्यता आहे. अशी माहिती पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) पाणीपुरवठा विभागाने (Water Supply Department) दिली आहे.

 

पाणीपुरवठा बंद राहणारा भाग
घोरपडी, डीफेन्स, कॅम्प पुणे कॅन्टोमेंट, सोमवार पेठ, जुना बाजार परीसर, मंगळवार पेठ, कोरेगाव पार्क, ताडीवाला रोड,
पुणे स्टेशन ससुन परीसर, पाटील इस्टेट वाकडेवाडी परिसर, शिवाजीनगर जुनी पोलीस लाईन परीसर, पुणे विद्यापीठ रस्ता परीसर

 

Web Title :- Water supply to these area including Somwar Peth Mangalwar Peth Koregaon Park in Pune city will be closed on Thursday

 

हे देखील वाचा :

Vitamin D Deficiency And Symptoms | शरीरात कमी झाले ‘हे’ व्हिटॅमिन तर गळतात केस, हाडे होतात कमकुवत; तात्काळ खायला सुरूवात करा ‘या’ गोष्टी

Driving License New Rules | केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स नियमात केला ‘हा’ बदल; जाणून घ्या सविस्तर

Devendra Fadnavis | ‘भाजप खासदारांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचा विरोध करु नये’ – देवेंद्र फडणवीस

 

Related Posts