IMPIMP

Crime News | ‘सेक्ससाठी नकार दिल्यानंतर पत्नीसोबत केले भलतच कृत्य; पीडितेला सिगारेटचे चटके देऊन अँटीसेप्टीक लिक्विड पाजलं, महाराष्ट्रातील घटना

by nagesh
Pune Crime | Sexually assaulting a young woman by luring her into marriage; When asked about the marriage, they threatened to make the video viral

हिंगोली : सरकारसत्ता ऑनलाइन शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याच्या कारणातून एका तरुणाने आपल्या पत्नीसोबत अमानुष कृत्य केलं आहे. पीडितेला सिगारेटचे चटके देत तिला अँटीसेप्टीक लिक्विड पाजल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. हिंगोलीत ही घटना घडली असून २४ वर्षीय पीडितेने मुंबईतील शिवडी पोलीस ठाण्यात पती आणि सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा (Crime News) दाखल केला आहे. विविध कलामंतर्गत नऊ जणांवर गुन्हा नोंद करत हा गुन्हा हिंगोली पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे. पती आकाश वाघमारे, बळीराम वाघमारे, राज टापरे, आदित्य वाघमारे, गंगाराम खिल्लारे, विजय खिल्लारे व अन्य तीन जणांवर गुन्हा दाखल (Crime News) करण्यात आला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हिंगोलीतील बावनखोली परिसरात राहणाऱ्या आकाश वाघमारे यांने शिक्षक असल्याची खोटी माहिती देऊन मुंबई
शिवडी परिसरात राहणऱ्या २४ वर्षीय तरूणीसोबत विवाह केला. लग्नानंतर काही दिवस गेल्यानंतर पतीसह सासरच्या मंडळींनी पीडितेचा छळ करण्यास सुरुवात केली. (Crime News)

इतकच नाही तर आकाश हा शिक्षक नसल्याचेही उघडकीस आले. पीडितेला मानसिक धक्का बसला तिने आकाश बरोबर बोलणे बंद केले होते. दरम्यान, लैंगिक संबंध ठेवण्यासाठी आकाश पीडितेवर दबाव आणू लागला. तीने नकार देताच आकाशने क्रुरतेचा कळस गाठला. त्याने पीडितेला सिगारेटचे चटके देऊन तिला अँटीसेप्टीक लिक्विड पाजलं आहे. या घटनेनंतर घाबरलेल्या पीडितेने थेट आपले माहेर गाठले. शिवडीत आल्यानंतर पतीसह सासरच्या ९ जणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला. पुढील तपास हिंगोली पोलीस करत आहेत.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

Web Title :- Crime News | married woman refused to have physical relation husband burn wife with cigarettes in maharashtra

 

हे देखील वाचा :

Rashmi Desai | रश्मी देसाईच्या एक्स-बाॅयफ्रेण्डने केला धक्कादायक खुलासा, म्हणाला – ‘आम्ही दीड वर्ष…’

Alia Bhatt | बहुचर्चित ‘ब्रम्हास्त्र’चं मोशन पोस्टर रिलीज होण्याआधीच आलिया पोहोचली दिल्लीच्या प्रसिद्ध गुरूद्वारात

Sunny Kaushal-Sharvari Wagh | महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची नात होणार कौशल कुटुंबाची धाकटी सून, कतरिना कैफनं केला फोटो शेअर

Rohit R Patil | ‘माझं वय 23 आहे, 25 होईपर्यंत विरोधकांचे काहीच ठेवत नाही’, रोहित पाटलांचा विरोधकांना इशारा (व्हिडिओ)

 

Related Posts