IMPIMP

Dhananjay Munde | पंकजाताईंकडून दिवाळीच्या शुभेच्छा आल्या का? धनंजय मुंडे म्हणाले…

by nagesh
Dhananjay Munde | dhananjay munde defeated kej nagar panchayat election congress forms alliance with bjp in beed

बारामती : सरकारसत्ता ऑनलाइन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि त्यांच्या कुटुंबाला दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून नेते आणि कार्यकर्ते गोविंदबाग या ठिकाणी दरवर्षी येत असतात. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाही सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) गोविदबाग येथे आले होते. त्यावेळी पत्रकारांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना पंकजा मुंडेंकडून (Pankaja Munde) शुभेच्छा आल्या का? असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी माध्यम प्रतिनिधींची चांगलीच फिरकी घेतली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

अद्याप शुभेच्छा नाहीत

 

धनंजय मुंडे यांच्यासह अनेक नेत्यांनी बारामतीमध्ये येऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना दिवाळीच्या शुभेच्छा (diwali wish) देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.
यानंतर पत्रकारांशी बोलताना पंकजा मुंडेंकडून शुभेच्छा आल्या का? यावर बोलताना ते म्हणाले, पंकजाताईंकडून अद्याप तरी दिवाळीच्या शुभेच्छा आलेल्या नाहीत.
तुमच्याकडे आल्या असतील तर मला सांगा, अशी फिरकी त्यांनी घेतली.

 

भाजपला महाराष्ट्राच्या मातीत गाडणार

 

आमच्या शक्तीपीठावर हल्ला करुन काहीतरी यश मिळेल, असं भाजप (BJP) विचारधारेला वाटतेय.
मात्र, भाजपला महाराष्ट्राच्या मातीत गाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.
असा घणाघात राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी बारामतीत (Baramati) केला.

 

Web Title : Dhananjay Munde | ncp leader and minister dhananjay munde comment pankaja munde over diwali wish

 

हे देखील वाचा :

Eknath Shinde | पोलिसांचा सण झाला गोड ! पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना भरवला ‘फराळ’

Dhananjay Munde | धनंजय मुंडे बारामतीमध्ये कडाडले, म्हणाले – ‘भाजपला महाराष्ट्राच्या मातीत गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही’

PMGKAY | देशातील 80 कोटी गरीबांना नोव्हेंबरनंतर सुद्धा मिळणार का मोफत रेशन? केंद्रीय सचिवांनी दिली ‘ही’ माहिती

 

Related Posts