IMPIMP

Dhankawadi, Pune News | नॅशनल चॅम्पियन जिमनँस्ट साहिल मरगजेचा महर्षी व्यास प्रतिष्ठानच्या वतीने गौरव

आँल इंडिया नँशनल चँम्पियन स्पर्धेसाठी झालेल्या निवडी बद्दल दिल्या शुभेच्छा !

by nagesh
Dhankawadi, Pune News | National Champion Gymnast Sahil Margaje felicitated by Maharshi Vyas Pratishthan Dhankawadi, Pune News

आँल इंडिया नँशनल चँम्पियन स्पर्धेसाठी झालेल्या निवडी बद्दल दिल्या शुभेच्छा !

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन –  Dhankawadi, Pune News | आंतरमहाविद्यालयिन जिमनँस्टिक स्पर्धेतील (Intercollegiate Gymnastics
Competition) नेत्रदीपक कामगिरी आणि आँल इंडिया नँशनल चँम्पियन स्पर्धेसाठी झालेल्या निवडीबद्दल धनकवडीच्या साहिल मरगजेचे (Sahil
Margaje) सर्वच स्तरातून कौतुक होत आहे तर त्यानिमित्ताने पुण्यातील महर्षी व्यास प्रतिष्ठानच्या (Maharshi Vyas Pratishthan Pune) वतीने
खडकवासला मतदारसंघाचे कार्यक्षम आमदार भिमराव तापकीर (MLA Bhimrao Tapkir) यांच्या हस्ते साहिलला सन्मानित करण्यात आले.
(Dhankawadi, Pune News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

साहिलने आजवर जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावली असून २०१९ मध्ये नँशनल स्पर्धेत द्वितीय क्रमांकासह नॅशनल चॅम्पियन जिम्नॅस्टिक म्हणून नावलौकिक मिळविला आहे. (Dhankawadi, Pune News)

 

साहिलच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल आमदार तापकीर यांनी कौतुक केले तर चंदीगड येथे होणाऱ्या आँल इंडिया नँशनल चँम्पियन स्पर्धेसाठी झालेल्या निवडीसह साहिलच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आमदार तापकीर यांचेसह महर्षी व्यास प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिगंबर डवरी, राजमुद्रा सोसायटी चे माजी चेअरमन सोपानराव चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या.

 

याप्रसंगी महर्षी व्यास प्रतिष्ठानचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते दिगंबर डवरी (Digambar Davari),
संजय कपिले, अमोल चौधरी, संजय सास्टे, आप्पा धावणे, रामदास भोसले, महेश भोसले, दत्ता जोरकर,
शैलेश काळे, संजय खाडे, महेश हंग्गीरीकर, रामदास काटकर, व्यंकटेश माने, अशोक भोंडवे उपस्थित होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title : Dhankawadi, Pune News | National Champion Gymnast Sahil Margaje felicitated by Maharshi Vyas Pratishthan Dhankawadi, Pune News

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | बारामती तालुक्यातील खांडजमध्ये गोबरगॅसच्या टाकीत पडून चौघांचा दुर्दैवी मृत्यू, पिता-पुत्राचा समावेश

Tips For Diabetes In Summer | उन्हाळ्यात डायबिटीज रूग्णांनी आपल्या हाय ब्लड शुगरवर ‘या’ 5 पद्धतीने ठेवावे नियंत्रण, मग येणार नाही अडचण

Weight Loss Without Gym Diet Plan | जिममध्ये न जाता असे कमी करा 5 ते 7 किलो वजन, वेट लॉससाठी खा ‘या’ 6 गोष्टी, वेगाने कमी होईल वजन

 

Related Posts