IMPIMP

Energy Giving Tips | शरीरात एनर्जीची कमतरता जाणवते का? मग ‘या’ 5 गोष्टींचे रोज करा सेवन

by nagesh
banana benefits know here banana benefits

सरकारसत्ता ऑनलाइन – Energy Giving Tips | प्रत्येकाचे जीवन इतके धावपळीचे आणि ताणतणावाचे झाले आहे की, याचा परिणाम शरीरावर होत आहे. चुकीचा आहार (Wrong Diet), चुकीच्या सवयी (Wrong Habits) यामुळे दिवसभर काम करण्यासाठी एनर्जीची (Energy) कमतरता जाणवते. ही एनर्जी मिळवायची असेल तर आहारात काही विशेष वस्तूंचे सेवन (Energy Giving Tips) करणे आवश्यक आहे. या वस्तू कोणत्या ते जाणून घेवूयात…

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

1. केळी (Banana) :
आयर्नयुक्त (Iron) केळे हे ऊर्जेचा सर्वोत्तम स्त्रोत मानले जाते. जर तुम्हाला शरीरात ऊर्जेची कमतरता (Lack Of Energy) जाणवत असेल तर आजपासूनच केळीचे सेवन सुरू करा. पण मर्यादित प्रमाणातच खा.

 

2. ब्राऊन राईस (Brown Rice) :
अनेक पोषक तत्वांनी युक्त ब्राऊन राईसमध्ये एनर्जी मुबलक प्रमाणात आढळते. भात खायला खूप आवडत असेल, तर पांढर्‍याऐवजी (White Rice) ब्राऊन राईसचा आहारात समावेश करा. (Energy Giving Tips)

 

3. कॉफी (Coffee) :
यामध्ये असे घटक देखील असतात, जे आपल्याला ऊर्जा तर देतातच पण शरीराचा थकवा देखील दूर करतात. हे जिमला (Gym) जाण्यापूर्वी बूस्टर डोस म्हणून देखील वापरले जाते.

 

4. नट (Nut) :
हे इन्स्टंट एनर्जी फूड मानले जाते. मूठभर शेंगदाणे प्रोटीन (Protein), बायोअ‍ॅक्टिव्ह कंपाऊंड (Bioactive Compound) आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिडचा (Polyunsaturated Fatty Acid) चांगला स्रोत आहेत. ते तुमचा स्टॅमिना वाढवण्यास मदत करतात.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

5. सफरचंद (Apple) :
सफरचंदामध्ये एनर्जी देणारी कॅलरी (Calorie), कार्बोहायड्रेट (Carbohydrate), फायबर (Fiber), आयर्न, जीवनसत्त्वे (Vitamins) आणि खनिजे (Minerals) असतात.
सफरचंदात आढळणारे पॉलीफेनॉल (Polyphenols) इम्युनिटी (Immunity) वाढवते, सूज कमी करते आणि शरीरात दीर्घकाळ एनर्जी टिकवून ठेवते.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Energy Giving Tips | health care ideas add these energy giving foods in your diet

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | ‘एकच वादा अजित दादा’ ! पुण्यात उद्घाटनांचा धुमधडाका, एकाच दिवशी 19 कार्यक्रम अन् 27 उद्घाटन

Chitra Wagh | ‘एकटा देवेंद्र काय करणार विचारणार्‍यांना पुन्हा एकदा करारा जवाब’ – चित्रा वाघ

UP Assembly Election Results | शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार ? UP च्या निकालावर संजय राऊत म्हणाले – ‘योगी आदित्यनाथ पुढे जाणारच होते, पण…’

 

Related Posts