IMPIMP

Gold Price Today | कमॉडिटी बाजार ! सोने आणि चांदीचा भाव घसरला; जाणून घ्या

by nagesh
gold rate today gold and silver price in pune mumbai nashik nagpur maharashtra india on 30 june 2022

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन Gold Price Today | कमॉडिटी बाजारात (Commodity Market) सोन्या-चांदीच्या किंमती (Gold Silver Price) उतरल्या असल्याचं पाहायला मिळत आहे. सोन्याचा दर 80 रुपयांनी घसरला आहे. तर, चांदीचा भाव जवळपास पाचशे रुपयांनी घसरला आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange) सध्या 10 ग्रॅम सोन्याचा दर (24 कॅरेट) 50,851 रुपये इतका झाला आहे. तसेच, 1 किलो चांदीचा दर 61,680 रुपये पर्यंत ट्रेड करत आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ऑगस्ट 2020 साली सोन्याचा दर (Gold Price Today) 55,400 रुपयांवर गेला होता. त्यातुलनेत सोनं जवळपास 7 हजार रुपयांनी स्वस्त झालं आहे. रिझर्व्ह बँकेकडून (RBI) आज (बुधवार) पतधोरण जाहीर केले आहे. यामध्येबँकेने रेपो दरात 0.50 टक्के वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, आरबीआयचा रेपो दर 4.90 टक्के झाला आहे. महिनाभरात दुसऱ्यांदा व्याजदर वाढ झाल्याने कर्जदारांना जोरदार झटका दिला आहे. तर दुसरीकडे भारतीय बाजारात (Indian Market) सोन्या-चांदीच्या दरात चढउतार होताना दिसत आहे.

 

मुख्य शहरातील सोन्याचा दर –

दिल्ली –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,040 रुपये

 

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,040 रुपये

 

चेन्नई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,760 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,100 रुपये

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

कोलकाता –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,040 रुपये

 

Web Title :- Gold Price Today | gold and silver price fall today 8th june 2022

 

हे देखील वाचा :

Maharashtra MLC Elections 2022 | भाजपची करेक्ट खेळी ! रोहित पवारांना आव्हान देण्यासाठी ‘या’ नेत्याला उमेदवारी

Pune Crime | दरमहा 10 टक्के व्याज उकळणारा खासगी सावकार गुन्हे शाखेकडून गजाआड

NEET PG 2021 | जागा रिक्त ठेवून काय मिळणार, डॉक्टरांची गरज आहे ! वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 1456 जागा रिकाम्या असल्याने SC ची तीव्र टिप्पणी

 

Related Posts