IMPIMP

Gold Price Today | आज पुन्हा सोने-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचा दर

by nagesh
Gold Price | gold prices likely to rise ahead

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाग्लोबल मार्केटमध्ये (Global Market) गोल्ड रेट (Gold Rate) कमी झाल्याने आज (बुधवार) भारतीय बाजारात (Indian Market) देखील सोने – चांदीच्या दरात घसरण (Gold Price Today) झाल्याचे पहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange) आज सोने 144 रुपयांनी स्वस्त (Gold Price Today) झाले आहे. मागील पाच दिवसांत सोने जवळपास 4 हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

MCX वर 10 ग्रॅम सोन्याचा वायदे भाव 144 रुपयांनी कमी होऊन 51 हजार 420 रुपयांवर (Gold Price Today) पोहचला आहे. मागील काही दिवसांपासून सोने दरात सतत घसरण होत आहे. MCX वर चांदीचा दरही कमी (Silver Rate Today) झाला आहे. आज चांदीचा भाव 372 रुपयांनी कमी झाला असून आज चांदी 67,953 प्रति किलोग्रॅम या भावाने मिळत आहे. जवळपास एक महिन्यात पहिल्यांदा चांदीचा भाव 68 हजार रुपयांवरुन खाली आला आहे.

 

रशिया (Russia) आणि युक्रेनमधील (Ukraine) युद्ध (War) संपण्याची आशा वाढल्याने सोने – चांदी दरात ग्लोबल लेवलवर कमजोरी आहे.
क्रूड ऑइलचा (Crude Oil) भावही काही प्रमाणात कमी झाला आहे.
त्यामुळे जगभरातील शेअर बाजारात (Stock Market) तेजीचं वातावरण आहे.
आता गुंतवणुकदार (Investors) सोन्याऐवजी बाजारात गुंतवणूक करत असल्याने याचा परिणाम सोने – चांदीच्या दरावर झाला आहे.

 

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या दर
सोन्या – चांदीचा दर (Gold Price Today) घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे (Missed Call) जाणून घेता येऊ शकतात.
8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल.
या मेसेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिली जाईल.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सोन्याची शुद्धता कशी ओळखावी
24 कॅरेट सोने (24 Carat Gold) सर्वात शुद्ध परंतु पूर्ण 24 कॅरेट सोन्याचे दागिने (Jewelry) तयार करणे शक्य नाही.
सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो.
ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेणार असाल तर तुम्हाला हे माहित पाहिजे की, 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.
सोन्याच्या शुद्धतेसाठी 5 प्रकारचे हॉलमार्क असून ते दागिन्यांवर असतात.

 

Web Title :- Gold Price Today | gold and silver price fall today wednesday 16 march 2022 check 10 gram gold rate

 

हे देखील वाचा :

Nashik Police | पोलीस चौकीतच रंगली होती ओली पार्टी ! नागरिकाला झिंगलेल्या पोलिसांनी केली मारहाण; प्रचंड खळबळ

Side Effects Of Drinking Excess Water | तुम्ही एका दिवसात 3 लीटरपेक्षा जास्त पाणी पिता का, तर जाणून घ्या शरीरावर होणारे याचे गंभीर परिणाम

Digital Eyes Problem | दिर्घकाळ डिजिटल स्क्रीन पाहण्याने डोळ्यांचे कसे होते नुकसान, जाणून घ्या एक्सपर्टकडून

 

Related Posts