IMPIMP

Gold Price Today | खुशखबर ! नवरात्रीपूर्वी ‘विक्रमी’ स्तरापासून 9,500 रूपयांनी ‘स्वस्त’ झाले सोने; जाणून घ्या नवीन दर

by nagesh
Gold Silver Price Today | todays gold silver prices update 9 june 2022 marathi news

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था– आज दुसर्‍या दिवशी सोन्याच्या किमतीत (Gold Price Today) घसरण नोंदली गेली. विश्लेषकांचे म्हणणे आहे की सोन्यातील घसरण जागतिक बाजारातील नफा वसुलीमुळे झाली आहे. एमसीएक्सवर सोन्याचा (MCX) दर 0.35% घसरून 46,600 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर चांदी वायदा 0.6% घसरून 60,623 रुपये प्रति किलोग्रॅमवर (Gold Price Today) आला.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

जागतिक बाजारात मजबूत डॉलर आणि उच्च अमेरिकन ट्रेझरी उत्पन्नाच्या दबावात आज सोन्याच्या किमतीत घसरण झाली. सोन्याची किंमत मागील वर्षी ऑगस्टच्या उच्च स्तरापासून जवळपास 9,500 च्या खाली आहे.

 

जागतिक बाजारात इतकी आहे किंमत

बाजारात मजबूत डॉलर आणि उच्च अमेरिकन ट्रेझरी उत्पन्नाच्या दबावात आज सोन्याच्या किमतीत घसरण झाली. हाजीर सोने 0.3 टक्के घसरून 1,755.05 डॉलर प्रति औंस झाले. डॉलर निर्देशांक 2021 च्या उच्च स्तराच्या जवळ होता. इतर किमती धातुंमध्ये चांदी 0.9 टक्के घसरून 22.46 डॉलर प्रति औंस झाली.

 

Web Title : Gold Price Today | gold price today before navratri down 9500 rupees from record level check latest rate

 

हे देखील वाचा :

MP Supriya Sule | लखीमपूरच्या घटनेवरून खा. सुप्रिया सुळेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ‘घणाघात’, म्हणाल्या… (व्हिडीओ)

SMS Email Alert | तुम्हाला सुद्धा आला असेल ‘हा’ SMS किंवा ई-मेल तर व्हा सावध; अन्यथा बुडतील तुमचे सर्व पैसे; जाणून घ्या

Pune Crime | पुण्यातील मंगळवार पेठेत बारमध्ये घुसून गुंडांचा ‘राडा’

Pune Crime | पुण्यात हप्ता देण्यावरुन दुकानदाराला मारहाण करुन खंडणी उकळली; चतुःश्रृंगी परिसरातील घटना

 

Related Posts