IMPIMP

Pune Crime | पुण्यातील मंगळवार पेठेत बारमध्ये घुसून गुंडांचा ‘राडा’

by nagesh
 Pune Crime | rain of currency notes in cabin of a social welfare officer in pune zilla parishad office

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | बारमध्ये शिरुन वेटरशी वाद घालून हॉटेलच्या भागीदाराला मारहाण करुन काचा फोडून मोबाईल चोरुन नेण्याचा प्रकार समोर आला (Pune Crime) आहे.

याप्रकरणी नितेशसिंह दिलीपसिंह हजारी (वय ३२, रा. वानवडी) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात Samarth Police Station (गु. र. नं. १७२/२१) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रशांत लिंगप्पा तुंगे (वय २२, रा. मंगळवार पेठ) याला अटक केली आहे. ही घटना मालधक्का चौकातील (maldhakka chowk pune) रेड चिली रेस्टॉरंट अँड बार (red chilli bar and restaurant) येथे सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

फिर्यादी यांच्या रेस्टॉरंटमध्ये मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी वेटरशी विनाकारण वाद घातला. हा वाद मिटविण्यासाठी फिर्यादीचे पार्टनर अभिजित गोरेकर (वय २९) हा गेला असताना आरोपींनी त्यांना व मॅनेजर सुविध पावले यांना धक्काबुक्की करुन कानाखाली मारली. अभिजित यांच्या डोक्यात दारुची मोकळी बाटली फोडून जखमी करण्याची भिती (Pune Crime) दाखवली. बारच्या काचा फोडून काऊंटरवर ठेवलेला मोबाईल दहशत दाखवून घेऊन गेले. जाताना घाईमध्ये आरोपींनी त्यांची मोटारसायकल तेथेच ठेवून गेले. सहायक पोलीस निरीक्षक वाघमारे तपास करीत आहेत.

 

Web Title : pune crime | pune mangalwar peth red chilli bar and restaurant news

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात हप्ता देण्यावरुन दुकानदाराला मारहाण करुन खंडणी उकळली; चतुःश्रृंगी परिसरातील घटना

Pune Crime | मांजा गळ्याला अडकून मोटारसायकलस्वार जखमी; मुंबई -पुणे महामार्गावरील सीएमई गेटसमोर घडला प्रकार

Pune Crime | ‘नीरव मोदी’ प्रमाणे बँकांना गंडा घालणार्‍या पुण्यातील कॅनरा बँकेच्या व्यवस्थापकाला 5 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा

Gravity Foundation | ग्रॅव्हिटी फाउंडेशनचा उपक्रम ! देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली बाल्हेगाव विकास योजनेचे उद्घाटन

Pune NCP | पुण्यात पोलिस भरतीच्या परिक्षेसाठी आलेल्या उमेदवारांना राष्ट्रवादीने दिला ‘निवारा’

Pune Airport | …म्हणून पुण्यातील लोहगाव विमानतळ ‘या’ तारखेपासून 15 दिवस बंद राहणार

Pune Corporation | राज्य सरकारने समाविष्ट 34 गावांतील जीएसटी व मुद्रांक शुल्कचे 1100 कोटी रुपये द्यावेत; स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांची CM उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी

Sapna Choudhary | सपना चौधरीने केली आपल्या मुलाच्या नावाची घोषणा, तैमूरपासून सिंकदरपर्यंतचा केला VIDEO मध्ये उल्लेख

Pune Corporation | लोहगाव येथील पठारे वस्तीतील 2 अनधिकृत इमारती पालिकेने केल्या जमीनदोस्त

 

Related Posts