IMPIMP

Pune Crime | पुण्यात हप्ता देण्यावरुन दुकानदाराला मारहाण करुन खंडणी उकळली; चतुःश्रृंगी परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime | FIR against husband and daughter's father in child marriage case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  – Pune Crime | दर महा 10 हजार रुपयांचा हप्ता देण्याची मागणी करुन दुकानदाराला कोयत्याने मारहाण करुन खिशातील 2 हजार रुपये जबरदस्तीने घेऊन जाण्याचा प्रकार समोर (Pune Crime) आला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

याप्रकरणी सौरभ मुरकुटे (वय 21, रा. पिंपळे निलख) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात chaturshringi police station (गु. र. नं. 440/21) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आकाश ऊर्फ सोन्या संजय क्षीरसागर (रा. पिंपळे गुरव), बाबा शेख (रा. सांगवी), अनिल गायकवाड (रा. खडकी – Khadki), स्वप्नील पालके (रा. औंध- Aundh) यांच्याविरुद्ध 392, 397, 394, 387, 323, 504, 506,/2, 507, 34 सह आर्म अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ मुरकुटे यांचे औंध गावात (Aundh) अंडा विक्रीचे दुकान आहे.
सोमवारी रात्री साडेनऊ वाजता ते दुकान बंद करुन जात असताना त्यांच्या ओळखीच्या आरोपींनी त्यांना गाठले. 10 हजार रुपये हप्ता देण्याच्या कारणावरुन फिर्यादी यांना लोखंडी कोयता, लोखंडी गज, दांडके यांचा धाक दाखवून मारहाण (Pune Crime) करुन त्यांच्या शर्टच्या खिशातील 2 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यांच्या मदतीसाठी येणार्‍या लोकांना धमकावून परिसरात दहशत निर्माण केली आहे.

 

Web Title :- Pune Crime | In Pune, the ransom was boiled down by beating the shopkeeper for paying the installment; Incidents in the chaturshringi area

 

हे देखील वाचा :

Pune Crime | मांजा गळ्याला अडकून मोटारसायकलस्वार जखमी; मुंबई -पुणे महामार्गावरील सीएमई गेटसमोर घडला प्रकार

Gravity Foundation | ग्रॅव्हिटी फाउंडेशनचा उपक्रम ! देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली बाल्हेगाव विकास योजनेचे उद्घाटन

Pune Crime | ‘नीरव मोदी’ प्रमाणे बँकांना गंडा घालणार्‍या पुण्यातील कॅनरा बँकेच्या व्यवस्थापकाला 5 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 162 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

PM Kisan | शेतकर्‍यांसाठी मोठी खुशखबर ! ‘या’ दिवशी येतील 10व्या हप्त्याचे पैसे, ‘या’ शेतकर्‍यांना मिळतील 4000 रुपये

 

Related Posts