IMPIMP

Gold Price Today | खुशखबर ! स्वस्त सोने खरेदी करण्याची संधी, आज 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे घसरले दर, जाणून घ्या नवीन दर

by nagesh
Gold Silver Price Today | gold silver rate in india maharashtra today on 4 june 2022

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सोन्याच्या किमतीत (Gold Price Today) आज सकाळी घसरण पाहायला मिळाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने 0.08 टक्के घसरणीसह व्यवहार करत आहे. तर चांदीच्या किमतीत (Silver) सुद्धा घसरण पहायला मिळत आहे. आजच्या व्यवहारात चांदी 0.09 टक्के घटसह 62,460 रुपये प्रति किलोग्रॅमच्या लेव्हलवर आहे. (Gold Price Today)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

8,195 रुपये स्वस्त मिळत आहे सोने
2020 बाबत बोलायचे तर मागील वर्षाच्या समान कालावधीत एमसीएक्सवर 10 ग्रॅम सोन्याचा दर 56,200 रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर पोहचला होता. आज सोने ऑगस्ट वायदा एमसीएक्सवर 48,005 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर आहे, म्हणजे अजूनही सुमारे 8,195 रुपये स्वस्त मिळत आहे.

 

सोने-चांदीचा आजचा नवीन दर (Gold Silver Price)
ऑक्टोबर डिलिव्हरीच्या सोन्याची किंमत आज 0.17 टक्केच्या घसरणीसह 48,005 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर आहे. तर आजच्या व्यवहारात चांदी 0.20 टक्के तेजीसह 62,460 रुपये प्रति किलोग्रॅमच्या स्तरावर ट्रेड करत आहे.

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या रेट
सोन्याचा दर जाणून घेण्यासाठी 8955664433 वर मिस्ड कॉल द्या यानंतर तुमच्या फोनवर मेसेज येईल. ज्यामध्ये ताजे भाव पाहू शकता.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या
ज्वेलरी खरेदी करण्यासाठी जात असाल तर हे लक्षात ठेवा की, हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या.
पुन्हा विकताना विना हॉलमार्कवाल्या ज्वेलरीची योग्य किंमत मिळवणे अवघड होऊन बसते.
विक्रीच्या वेळी हॉलमार्कवाल्या ज्वेलरीचे मूल्य तेव्हाच्या बाजार भावावर ठरते. यासाठी हॉलमार्क सर्टिफिकेट असणारी ज्वेलरी खरेदी करा.

 

Web Title :- Gold Price Today | gold price today down rupees 8195 from record high check 22k and 24k gold rates

 

हे देखील वाचा :

Nashik Crime | दुर्दैवी ! पाटावर पोहण्यासाठी गेलेल्या 3 शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू

Maharashtra Rains | राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी गारपीट, 3 तासांत ‘या’ जिल्ह्यांत बरसणार सरी

Pune Corporation | पुणे महापालिकेकडून डायलेसिस उपचारांसाठी उपकरणे खरेदी

 

Related Posts