IMPIMP

Gold Price Today | एकमेकांच्या विरूद्ध सोने आणि चांदीची वाटचाल, जाणून घ्या आजचे नवीन दर

by nagesh
Gold Silver Price Today | gold silver prices continue to fall what is the price of 10 gram gold in maharashtra today 30 april 2022 know in details

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Gold Price Today | राष्ट्रीय राजधानीच्या सराफा बाजारात सोमवारी सोने 176 रुपये मजबूत होऊन 47,881 रुपये प्रति 10
ग्रॅमवर बंद झाले. मागील व्यवहाराच्या सत्रात सोने 47,705 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मजबूती आणि कमजोर
होणार्‍या रुपयामुळे सोन्यात ही वाढ पहायला मिळत आहे. सोमवारी रुपयात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 9 पैशांची घसरण नोंदली गेली. (Gold Price
Today)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

चांदीच्या किमतीत 505 रुपयांची घसरण (Silver Price Today 17 January 2022) झाली आहे आणि ती सोमवारी 61,005 रुपये प्रति किलोग्रॅमवर
बंद झाली. मागील व्यवहाराच्या सत्रात चांदी 61,510 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती.

 

एचडीएफसी सिक्युरिटीजने दिल्लीच्या सराफा बाजारातील दराबाबत माहिती दिली. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (जिंस) तपन पटेल
यांनी म्हटले की, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर वाढून 1,822 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत होता, तर चांदी 23.03 डॉलर प्रति औंसवर स्थिर होती. (Gold Price Today)

 

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या रेट
सोन्याचा दर जाणून घेण्यासाठी 8955664433 वर मिस्ड कॉल द्या यानंतर तुमच्या फोनवर मेसेज येईल. ज्यामध्ये ताजे भाव पाहू शकता.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या
ज्वेलरी खरेदी करण्यासाठी जात असाल तर हे लक्षात ठेवा की, हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या. पुन्हा विकताना विना हॉलमार्कवाल्या ज्वेलरीची योग्य किंमत मिळवणे अवघड होऊन बसते. विक्रीच्या वेळी हॉलमार्कवाल्या ज्वेलरीचे मूल्य तेव्हाच्या बाजार भावावर ठरते. यासाठी हॉलमार्क सर्टिफिकेट असणारी ज्वेलरी खरेदी करा.

 

Web Title :- Gold Price Today | gold price today in delhi 17 january 2022

 

हे देखील वाचा :

Pimpri Corona Updates | पिंपरी चिंचवडमध्ये शहरामध्ये ‘कोरोना’च्या रुग्णसंख्येचा तीन लाखांचा टप्पा पार, गेल्या 24 तासात 2365 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Corporation | मध्यवर्ती शहरातील प्रमुख रस्त्यांवरील ‘खाचखळग्यांचा’ त्रासाची डेडलाईन 10 फेब्रुवारीपर्यंत; 20 जानेवारीची डेडलाईन हुकली

Corona Vaccination In Pune | वर्षभरात पुणे जिल्ह्यातील दीड कोटी नागरीकांचं लसीकरण

 

Related Posts