IMPIMP

Gold Price Today | आजही सोन्याच्या दरात घसरण पण चांदी ‘जैसे-थै’, जाणून घ्या नवीन दर

by nagesh
Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 11 january 2022 sonya chandi che dar

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन Gold Price Today | गेल्या काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या किंमतीत घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून ते आजतागायत सोन्याच्या दरात (Gold Price Today) घट झाल्याचं दिसत आहे. याचप्रमाणे आज देखील सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. तर चांदीचे दर मात्र स्थिर आहे. आज (बुधवारी) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,400 रुपये आहे. तर, चांदी 61,900 रुपये प्रति किलोपर्यंत स्थिर आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याचा भाव कमी आहे. आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीचे दर (Gold Silver Price) उतरताना दिसत आहे. मागील दोन महिन्यापासून सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याने सोनं स्वस्त झालं आहे. लग्न सराईत देखील सोन्याच्या किंमती कमी असल्याने सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांची सराफा बाजारात गर्दी दिसत आहे. त्यामुळे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांसाठी योग्य संधी आहे. (Gold Price Today)

 

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तर, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

आजचा सोन्याचा दर – (Gold Price)

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,450 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,980 रुपये

 

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,400 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,400 रुपये

 

मुंबई
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,400 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,400 रुपये

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

आजचा चांदीचा भाव – 61,900 रुपये (प्रति किलो).

 

Web Title :- Gold Price Today | gold silver rate in india today on 22 december 2021 Marathi News

 

 

हे देखील वाचा :

Viral Video | परीक्षेत करत होता कॉपी, डोक्यावर होता विग; कानात लपवले होते ईयरफोन (व्हिडीओ)

Maharashtra Omicron variant | महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्यात ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण वाढण्याचा टास्क फोर्सचा अंदाज; आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…

SSC, HSC Exam Time Table | 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या

 

Related Posts