IMPIMP

Viral Video | परीक्षेत करत होता कॉपी, डोक्यावर होता विग; कानात लपवले होते ईयरफोन (व्हिडीओ)

by nagesh
Viral Video | video goes viral of ugaad to cheating in exam wig on head earphones hidden in ear

नवी दिल्ली : वृत्त संस्थाViral Video | सरकारी नोकरी (Government Job) मिळवण्यासाठी आज सुद्धा लोक काहीही करण्यास तयार असतात. सोशल मीडिया (Social Media) वर सध्या असाच एक मुन्नाभाईचा व्हिडिओ वायरल (Video Viral) होत आहे ज्याने उत्तर प्रदेश पोलिसात सब इन्स्पेक्टर (Uttar Pradesh Sub Inspector Exam) च्या परीक्षेसाठी कॉपीची अजब पद्धत अवलंबली होती.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

 

मात्र, पोलिसांनी मेटल डिटेक्टरच्या मदतीने आरोपीला कॉपी करताना पकडले. पोलिसांनी जेव्हा या मुन्नाभाईला विचारले की, त्याने कॉपीचे साहित्य कुठे
ठेवले आहे आणि तो कशाप्रकारे कॉपी करत आहे, तेव्हा त्याने कॉपी करण्याची जी अजब पद्धत दाखवली ती पाहून पोलीस सुद्धा हैराण झाले.

सोशल मीडियावर वेगाने वायरल होत असलेल्या हा व्हिडिओ (Viral Video) आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा (IPS Rupin Sharma) यांनी शेयर
केला आहे. ट्विटरवर व्हिडिओ शेयर करण्यासह त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, UttarPradesh mein Sub-Inspector च्या EXAM mein
#CHEATING #nakal चा शानदार जुगाड.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ज्या व्यक्तीला कॉपी करताना पकडण्यात आले त्याने आपल्या केसांवर विग लावला होता. या विगच्या आत एक
ईयरफोनचे कनेक्शन दिले होते. या ईयर फोनद्वारे हा मुन्नाभाई प्रश्नांची उत्तरे दूर कुठेतरी बसलेल्या एका व्यक्तीला विचारू शकता होता.

हे ईयरफोन इतके छोटे होते की, कानाच्या आतच गेले होते. वरून पाहिले असता आत ईयर फोन आहेत हे समजत नव्हते.
पोलिसांनी मेटल डिटेक्टरच्या मदतीने आरोपीला पकडले.

 

Web Title : Viral Video | video goes viral of ugaad to cheating in exam wig on head earphones hidden in ear

 

हे देखील वाचा :

Maharashtra Omicron variant | महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्यात ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण वाढण्याचा टास्क फोर्सचा अंदाज; आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…

SSC, HSC Exam Time Table | 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या

Motor Vehicles Act | सुधारित वाहन कायदा लागू झाल्याच्या एक आठवड्यानंतर दंडामध्ये प्रचंड वाढ, हेल्मेट नसेल तर भरा 1500 रूपये, रॅश ड्रायव्हिंगसाठी 2000 रू.

 

Related Posts