IMPIMP

Gold Silver Price Today | सोने 51 हजारच्या खाली आले, चांदीत झाली मोठी घसरण, जाणून घ्या नवीन दर

by nagesh
Gold Silver Price Today | gold silver prices today tuesday 19 july 2022 in mumbai pune nagpur nashik maharashtra india

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनGold Silver Price Today | तुम्हाला सोने किंवा चांदी (Gold-Silver) खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. गुरुवारी सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. दहा ग्रॅम सोने स्वस्त होऊन 50,572 रुपयांवर आले आहे, तर एक किलो चांदीचा दरही खाली आला आहे. आता ती 59,377 रुपयांना विकली जात आहे. एचडीएफसी सिक्युरिटीज (HDFC Securities) ने ही माहिती दिली. (Gold Silver Price Today)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

सोन्याचा आजचा दर (Gold Price Today)

दिल्ली सराफा बाजारात गुरुवारी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 323 रुपयांनी घसरून 50,572 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 50,895 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता.

 

चांदीचा आजचा दर (Silver Price Today)

दिल्ली सराफा बाजारात चांदीचा भाव 776 रुपयांनी घसरल्यानंतर 59,377 रुपये प्रति किलोवर बंद झाला. मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात चांदीचा भाव 60,153 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. (Gold Silver Price Today)

 

सोन्याचा भाव कसा जाणून घ्यावा ?

हे दर तुम्ही घरबसल्या जाणून घेवू शकता.
यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक संदेश येईल, ज्यामध्ये तुम्ही नवीन दर पाहू शकता.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold declines rs 323 silver tumbles rs 776 check

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस ? भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांचं मोठं विधान

NCP Chief Sharad Pawar | ‘सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद’; एकनाथ शिंदेंच शरद पवारांकडून अभिनंदन

Eknath Shinde | महाराष्ट्रात ‘शिंदे’शाही, पण सरकारचा रिमोट देवेंद्र फडणवीसांच्या हाती ?

 

Related Posts