IMPIMP

Gold Silver Price Today | खुशखबर ! सोन्याच्या किमतीत घसरण तर, चांदीही उतरली; जाणून घ्या नवीन भाव

by nagesh
Gold Price | gold rate high on december end 56 thousand

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Silver Price Today | मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सतत चढउतार दिसून येत आहे. आज सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच चांदीचे दर देखील उतरले असल्याचं समोर आलं आहे. आज (सोमवार) 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 51,313 रुपयांवर आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 66,737 रुपये प्रति किलोपर्यंत ट्रेड करत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आज सोमवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 51,313 रुपयांवर सुरु सुरु झाला. तर 23 कॅरेट सोने 51,108 रुपये, 22 कॅरेट सोने 47,003 रुपये, 18 कॅरेट सोने 38,485 रुपये आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव 30,018 रुपयांवर होता. चांदीचा प्रति किलो दर 66,889 रुपयांवरुन 66,737 रुपयांवर आला आहे. असं इंडियन बुलियन अँड ज्लेवर्स असोसिएशनकडून (IBJA) सांगण्यात आलं आहे.

 

 

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver price update today india bullion and jewellers 4 april 2022

 

हे देखील वाचा :

Sandeep Deshpande | ‘असे धमकी देणारे खूप गृहमंत्री आम्ही बघितले…’; मनसेच्या नेत्याचं थेट गृहमंत्र्यांना आव्हान

Girish Bapat On Pune Metro | पुणे मेट्रोच्या विस्तारीकरणाचा दुसरा टप्पा युद्धपातळीवर (Fast Track) सुरू करा – खासदार गिरीश बापट

Alzheimer’s Bone Disease And Cancer | ‘या’ आजारांच्या रुग्णाला अ‍ॅल्युमिनियम फॉइलमध्ये अन्न ठेवण्याची सवय ठरेल घातक

Sanjay Raut | ‘कितीही असंतुष्ट आत्मे एकत्र आले तरी…’; ठाकरे-गडकरी भेटीनंतर राऊतांची प्रतिक्रिया !

 

Related Posts