IMPIMP

Gold Silver Price Today | जाणून घ्या सोन्या-चांदीचे आजचे दर

by nagesh
Gold Price Today | gold gains rs 47 silver jumps rs 496 check latest

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Silver Price Today | मागील दोन दिवसापासून भारतीय सराफा बाजारामध्ये (Indian Bullion Market) सोन्याच्या दरात तेजी आली होती. तर चांदीच्या दरातही साधारण वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, आज मात्र सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) किरकोळ घट झाली आहे. आज (बुधवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,740 रुपये आहे. तसेच, चांदीची किंमत (Silver Price) 61,200 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

या दरम्यान, मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange-MCX) आज बुधवारी 10 ग्रॅम सोन्याचा दर 47,740 रुपयांपर्यंत स्थिर आहे. त्याचबरोबर, चांदी 61,200 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचली आहे. सध्या सोन्याचा दर (Gold Silver Price Today) किंचित घसरला आहे. तरीही यावर्षी सोनं 50 हजाराच्या आत आहे. यामुळे सोनं खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांना (Investors) योग्य संधी आहे. तसेच, एकीकडे सोन्या-चांदीच्या किंमतीत चढउतार होत आहे तर दुसरीकडे लग्नसराईमुळे बाजारात सोन्याची मागणी वाढताना दिसत आहे.

 

आजचा सोन्याचा भाव – (Gold Price)

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,770 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,140 रुपये

 

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,740 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,090 रुपये

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,770 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,140 रुपये

 

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,770 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,140 रुपये

 

आजचा चांदीचा भाव – 61,200 रुपये (प्रति किलो)

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india maharashtra today on 1 june 2022

 

हे देखील वाचा :

Indian Railways | प्रवाशांनो कृपया लक्ष द्या ! आज 1 जून 2022 रोजी रेल्वेच्या 191 गाड्या रद्द; जाणून घ्या सविस्तर

Anti Corruption Bureau (ACB) Jalna | 17 हजार रुपये ‘PhonePe’ वर लाच घेताना 2 तलाठी एसीबी पथकाच्या जाळ्यात

MNS Chief Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना कोरोनाची लागण; आज होणारी शस्त्रक्रिया पुढे ढकलली

 

Related Posts