IMPIMP

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

by nagesh
Gold-Silver Prices | gold prices today falls for consecutive third days now 5000 inr cheaper silver rate declines by 4000 rupees

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत (Gold Silver Price
Today) सतत बदल होताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून सोन्या – चांदीच्या दरात चढउतार दिसून आली. दरम्यान, आज सोन्या चांदीचे दर
स्थिर असल्याचं दिसत आहे. आज (गुरूवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,000 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver Price)
62,700 रुपये प्रति किलोपर्यंत ट्रेड करत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

भारतीय सराफा बाजारात आणि आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत सतत बदल होत असतात. गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, सध्या सोन्या चांदीचे दर स्थिर झाल्याचं पाहायला मिळत आहे. असं असलं तरी सध्या सोन्याचा भाव 50 हजाराच्या आत आहे. (Gold Silver Price Today)

 

दरम्यान, सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात.

 

आजचा सोन्याचा भाव (Gold Price) –

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,100 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,380 रुपये

 

पुणे –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,100 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,380 रुपये

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,000 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,280 रुपये

आजचा चांदीचा भाव – 62,700 रुपये (प्रति किलो)

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india maharashtra today on 5 may 2022

 

हे देखील वाचा :

Pune NCP | महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज, तिकीट वाटपात ओबीसींना न्याय देणार; शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचे आश्वासन

Devendra Fadnavis on Aditya Thackeray | देवेंद्र फडणवीस यांचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला, म्हणाले – ‘मर्सिडिज बेबीला संघर्ष काय कळणार ?’ (व्हिडीओ)

Maharashtra OBC Political Reservation | ओबीसी समाजासाठी भाजपचा मोठा निर्णय, 27 टक्के तिकिटे ओबीसींना देणार; चंद्रकांत पाटलांचे आश्वासन (व्हिडिओ)

 

Related Posts