IMPIMP

Gunratna Sadavarte | गुणरत्न सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

by nagesh
Gunaratna Sadavarte | Great relief to Gunaratna Sadavarte Mumbai High Court Pune Bharti Vidyapeeth Police Station Case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानावर हल्ला झाल्यानंतर अटक करण्यात आलेल्या अ‍ॅड. गुणरत्ने सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना पोलीस कोठडी होती. 11 तारखेच्या सुनावणीमध्ये त्यांना आणखी दोन दिवसांची कोठडी देण्यात आली होती. आजच्या सुनावणीमध्ये सदावर्तेंना (Gunratna Sadavarte) न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

तपासामध्ये नवीन गोष्टी समोर येत असल्याने सदावर्तेंच्या (Gunratna Sadavarte) पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी सरकारी वकीलांनी केली. त्यानंतर पोलीस तपासात नवीन काही नसून तपास भरकटवला जात असल्याचं सदावर्तेंचे वकील म्हणाले. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यावर न्यायालयाने सदावर्ते यांना 10 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

 

सदावर्तेंनी विविध एसटी डेपोमधून (ST Bus Depo) पैसे गोळा केले, घेतलेल्या पैशाच्या पावत्या नाहीत.
अशा व्यवहारांचा आकडा दोन कोटींपर्यंत पोहोचल्याचे पोलीस तपासात समोर आल्याची माहिती घरत यांनी कोर्टात दिली.

 

दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांच्या घराच्या टेरेसवर 7 एप्रिल 2022 ला रात्री 11 ते अडीच वाजेपर्यंत मिटींग झाली होती.
यावेळी सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील, अभिषेक पाटील आणि नागपूरची एक व्यक्ती होती.
या प्रकरणी सध्या न्यायालयीन प्रक्रिया सुरु असताना सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील फरार आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Gunratna Sadavarte | silver oak attack gunaratna sadavarte remanded in judicial custody for 14 days

 

हे देखील वाचा :

Modi Government | मोदी सरकारकडून केंद्रीय कर्मचार्‍यांना मोठी भेट ! गृहकर्जावरील व्याजदर केला कमी

MNS Avinash Jadhav | ‘…तर मग मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरेंवरही गुन्हा दाखल करा’; राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसे आक्रमक !

Pune Crime | 2 डॉक्टरांना धमकावून 30 लाखाची खंडणी घेताना मंगेश कांचनला लोणी काळभोर पोलिसांकडून अटक

 

Related Posts