IMPIMP

MNS Avinash Jadhav | ‘…तर मग मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरेंवरही गुन्हा दाखल करा’; राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसे आक्रमक !

by nagesh
MNS On Thackeray Government | In Guwahati more than 33 shivsena mla on Varsha only few mla, secular on gas MNS's strong attack on shivsena as well as thackeray government

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन MNS Avinash Jadhav | मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरे यांना उत्तरसभेत (Uttarsabha) कार्यकर्त्यांनी तलवार भेट दिली होती. राज ठाकरे यांनी मंचावर ती तलवार (Sword) म्यानातून बाहेर काढत उंचावली, म्हणून त्यांच्यावर शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत (Under the Arms Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aaditya Thackeray) यांच्यावरसुद्धा गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसे नेते अविनाश जाधव यांनी केली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

जर राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल झाला असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात देखील गुन्हा दाखल व्हायलाच हवा. तलवार दाखवणे ही एक प्रकारची संस्कृती आहे, त्यामुळे जर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल, असं मनसे नेते अविनाश जाधव (MNS Avinash Jadhav) यांनी म्हटलं आहे.

 

सरकारच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे.
राज ठाकरेंना कुठल्या ना कुठल्या गुन्ह्यात अडकवण्याचा सरकारचा प्रयत्न दिसतोय.
अनेक नेत्यांनी याआधी सभेमध्ये तलवारी दाखवल्या आहेत मग आजच का तुम्हाला राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करावासा वाटला ?,
असा सवाल अविनाश जाधव यांनी केला आहे.

 

दरम्यान, राज ठाकरे यांच्यासह 10 जणांविरोधात नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये (Naupada Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- MNS Avinash Jadhav | if raising a sword is crime file a case against cm uddhav thakceray and aditya says mns avinash jadhav

 

हे देखील वाचा :

Pune Crime | 2 डॉक्टरांना धमकावून 30 लाखाची खंडणी घेताना मंगेश कांचनला लोणी काळभोर पोलिसांकडून अटक

Gold Silver Price Today | सोने आणि चांदीच्या किंमतीत तेजी; जाणून घ्या लेटेस्ट रेट

NCP Ravikant Varpe On Raj Thackeray | ‘राज ठाकरेंचा जन्म झाला त्या दिवशी शरद पवार…’; राष्ट्रवादीचा राज ठाकरेंना खोचक टोला

 

Related Posts