IMPIMP

Hingoli Accident News | हिंगोली शहर हादरलं ! पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या 2 तरुणावर काळाचा घाला

by nagesh
 Nanded Accident News | Fatal accidents involving cargo trucks and autos; 5 people died on the spot and 8 were injured

हिंगोली : सरकारसत्ता ऑनलाइन Hingoli Accident News | पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या दोन तरुणावर काळाने घाला घातला आहे. हे
तरुण पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी सकाळी भल्या पहाटे व्यायामला गेलेले असताना अज्ञात वाहनाने त्या दोघांना उडवलं व ते वाहन
घटनास्थळावरून पसार झाले. ही घटना हिंगोली जिल्ह्यातील (Hingoli Accident News) वसमत शहरात पहाटे 5 वाजताच्या सुमारास घडली. या
घटनेमुळे जिल्हा हादरून गेला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अनिल भगवानराव आमले Anil Bhagwanrao Amle (वय 24 रा.कृष्ण मंदिर, कवठा रोड, वसमत) आणि गणेश परमेश्वर गायकवाड Ganesh Parmeshwar Gaikwad (वय, 18 रा. पौर्णिमा नगर, वसमत) अशी मृत तरुणांची नावे आहेत. दोन्हीही तरुणांचे मृतदेह सकाळी सेवविच्छेदनासाठी वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, या घटनेबाबत माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी त्यावेळी लोकांची मोठी गर्दी झाली होती. या घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर वसमत शहरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याचबरोबर यापुढे अशा घटना घडू नये यासाठी या वीटभट्टी रोडवर ठिकठिकाणी गतिरोधक टाकण्याची मागणी तेथील नागरिकांतून होत आहे. दरम्यान, या प्रकरणी अधिक तपास वसमत ग्रामीण पोलीस (Wasmat Rural Police) करत आहेत.

 

Web Title :- Hingoli Accident News | two youths who were preparing for police recruitment died in accident while going to exercise in the morning Hingoli news

 

हे देखील वाचा :

Uddhav Thackeray | शिंदेच्या बंडखोरीनंतर शिवसेनेचा मोठा निर्णय ! आता शिवसैनिकांना द्यावे लागणार एकनिष्ठतेचं प्रमाणपत्र

Shridhar Patankar Court Relief | उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे पाटणकरांना कोर्टाचा मोठा दिलासा

Maharashtra Rain Update | मुंबईसह परिसरात जोर’धार’ ! आगामी 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

 

Related Posts