IMPIMP

Holiday Calendar | सन 2022 मध्ये साप्ताहीक सुट्टीच्या दिवशीच 8 शासकिय सुट्ट्या

by nagesh
Holiday Calendar | In the year 2022, pune municipal corporation employees 8 government holidays are on weekly off

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Holiday Calendar | आगामी 2022 या वर्षात महापालिकेच्या कर्मचार्‍यांना (Pune Municipal Corporation Employees) मिळणार्‍या शासकिय 24 सुट्ट्यांपैकी तब्बल ८ सुट्टया या शनिवारी व रविवारी आल्या आहेत. तर साप्ताहीक सुट्टयांना जोडून शुक्रवार अथवा शनिवारी पाच सुट्ट्या मिळणार असल्याने सलग तीन दिवस सुट्ट्या उपभोगता येणार आहेत. (Holiday Calendar)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

पुणे महापालिकेच्या कर्मचार्‍यांना (PMC Employees) विविध सणवारांसाठी तसेच जयंतीसाठी २४ शासकिय सुट्ट्या मिळतात. तर आषाढी पालखी सोहळ्यानिमित्त महापालिकेला अर्धा दिवस सुट्टी देण्यात येते. यंदा मात्र या २४ सुट्ट्यांपैकी छत्रपती शिवाजी महाराज जयंती, गुढीपाढवा, रामनवमी, महाराष्ट्र दिन, बकरी ईद, महात्मा गांधी जयंती, ईद ए मिलाद आणि ख्रिसमस हे शनिवार व रविवारी या साप्ताहीक सुट्टीच्याच दिवशी आल्याने या सुट्ट्या (Holiday Calendar) मिळणार नाहीत. मात्र, धुलवड, महावीर जयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, बुद्ध पौर्णिमा, स्वातंत्र्य दिन, लक्ष्मीपूजन या दिवशी मिळणार्‍या सुट्ट्या या सोमवारी व शुक्रवारी असे साप्ताहीक सुट्ट्यांना जोडून आल्याने सलग तीन दिवस सुट्टी मिळणार आहे.

 

Web Title :- Holiday Calendar | In the year 2022, pune municipal corporation employees 8 government holidays are on weekly off

 

हे देखील वाचा :

Pune Corona | पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 120 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | प्रवाशांचे मोबाईल आणि दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या बंडगार्डन पोलिसांनी आवळल्या मुसक्या, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त

 

 

Related Posts