IMPIMP

IAS Dr. Anil Ramod Suspension | लाचखोर आयएएस डॉ. अनिल रामोडवर लवकर निलंबन कारवाई

by nagesh
IAS Dr. Anil Ramod Suspension | Bribery IAS Dr. Anil Ramod suspension action soon by maharashtra govt

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – IAS Dr. Anil Ramod Suspension | लाचखोर आयएएस डॉ. अनिल रामोड याच्यावर लवकरच निलंबनाच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. डॉ. रामोडला निलंबीत करावे अशी मागणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) Central Bureau of Investigation (CBI) यापुर्वीच केलेली आहे. त्याच पार्श्वभुमीवर विभागीय आयुक्तालयाकडून (Pune Divisional Commissioner Office) राज्य सरकारकडे (Maharashtra State Govt) त्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे.

अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणुन कार्यरत असलेल्या डॉ. अनिल रामोड याला सीबीआयच्या पथकाने 8 लाख रूपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते (CBI Arrest IAS Dr. Anil Ramod). त्याला अटक झाल्यानंतर त्याच्या घराची घरझडती घेण्यात आली. घरझडतीत 6 कोटीहून अधिकची कॅश आणि 14 स्थावर मालमत्तेची कागदपत्रे आढळून आली. सीबीआय कोठडीत संपल्यानंतर डॉ. रामोडचा मुक्काम सध्या येरवडा कारागृहात (Yerwada Jail)आहे. त्याच्या जामिन अर्जावर आज (शुक्रवार) शिवाजीनगर कोर्टात (Pune Shivaji Nagar Court) सुनावणी आहे.

डॉ. रामोड याच्याकडे महसुली दावे, भूसंपादनाचे अ‍ॅवॉर्ड, लवादाचे निर्णय या संदर्भातील सुनावणी घेतलेली
तब्बल 370 प्रकरणे आहे. त्याचे निकाल अद्यापही प्रलंबित आहेत. दरम्यान, डॉ. अनिल रामोड याला
लवकरच निलंबीत करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Web Title : IAS Dr. Anil Ramod Suspension | Bribery IAS Dr. Anil Ramod suspension action soon by maharashtra govt

Related Posts