IMPIMP

Income Tax Faceless Scheme | इनकम टॅक्स विभागाची नोटीस कधी आणि कुठे येऊ शकते, जाणून घ्या IT विभागानं दिली स्टेप बाय स्टेप माहिती

by nagesh
Income Tax Faceless Scheme | income tax faceless scheme lend transparency to the process of assessments and appeals under the income tax

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Income Tax Faceless Scheme | इनकम टॅक्स विभागाने (IT Department) करदात्याच्या फेसलेस असेसमेंटसाठी (Income Tax Faceless Scheme) काही कल्पना सुचवल्या आहेत. उदाहरणार्थ, तुम्ही तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आणि इतर माहिती कश्या प्रकारे अपडेट करू शकता. यासाठी करदात्याला काही महत्त्वाच्या टेप्स फॉलो कराव्या लागतील.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

ईमेल आयडी तपासत राहा.

इनकम टॅक्स विभागाच्या नवीन ट्विटनुसार,कम्‍युनिकेशनसाठी, करदात्यांनी इनकम टॅक्स विभागाला (income tax appeals information) दिलेला ई-मेल आयडी आणि फोन नंबरसह त्यांचे तपशील अपडेट करावेत. http://incometax.gov.in या ई-फायलिंग पोर्टलवर अपडेट ठेवा.

 

ईमेलवर येईल नोटीस.

जर तुमची केस तपासासाठी निवडली गेली असेल, तर तुम्हाला ई-फायलिंग पोर्टलवर व ई-मेल खात्यावर इनकम टॅक्स कायदा, 1961 च्या 143(2) (भा द वि कलाम) अंतर्गत सूचना प्राप्त होईल. त्यासाठी वेळेवर प्रतिसाद द्यावा.

 

अधिक तपशीलासाठी दुसरी सूचना येईल.

विभागाला अधिक तपशील आवश्यक असल्यास, इनकम टॅक्स कायदा, 1961 च्या 142(1) (भा द वि कलाम) अंतर्गत ई-फायलिंग पोर्टलवर व ई-मेल खात्यावरती प्रश्नासह नोटीस येतील. तेव्हा तुमचे उत्तर शेवटच्या मुदतीत सबमिट करा.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

मुदत केव्हा मागायची?

असेसमेंट प्रक्रियेदरम्यान,काही अडचणी आल्या तर तुम्ही मुदत मागू शकता. परंतु, मुदत मागण्याचे कारण योग्य असावे.

 

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग चे फायदे कुठे आहेत?

कारणे असलेले नोटीस आणि मसुदा मूल्यमापन आदेशाला प्रतिसाद म्हणून लेखी सबमिशन दाखल केल्यानंतरच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीचा लाभ मिळू शकतो.

 

लेखी उत्तर दिल्यानंतर व्ही.सी

लेखी सबमिशन दाखल केल्यानंतर, तुम्ही http://incometax.gov.in या ई-फायलिंग पोर्टलवर VC टॅब वापरून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेऊ शकता.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

नोटीसकडे दुर्लक्ष करू नका.

नोटीसला प्रतिसाद न दिल्यास किंवा वेळेत उत्तर न दिल्यास तुम्हाला योग्य माहिती मिळणार नाही. अंतिम आदेश जारी करण्यापूर्वी मसुदा मूल्यमापन आदेशासह कारणे असलेले नोटीस जारी केली जाईल. व दिलेल्या मुदतीत उत्तर द्यावे.

 

Web Title :- Income Tax Faceless Scheme | income tax faceless scheme lend transparency to the process of assessments and appeals under the income tax

 

हे देखील वाचा :

Ilenana D’Cruz | इलियानाचा पुन्हा एकदा पांढऱ्या बिकनीमध्ये बोल्ड जलवा, फोटोंनी लावली आग तर चाहते झाले घायाळ

Nashik MNS | महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये मनसेचा शिवसेनेला ‘धक्का’

illegal lending apps | सावधान ! देशात 600 पेक्षा जास्त ‘अवैध’ कर्ज देणारी अ‍ॅप्स, यांच्याकडून पैसे घेणे टाळा; जाणून घ्या

 

Related Posts