IMPIMP

Ilenana D’Cruz | इलियानाचा पुन्हा एकदा पांढऱ्या बिकनीमध्ये बोल्ड जलवा, फोटोंनी लावली आग तर चाहते झाले घायाळ

by nagesh
Ilenana D’Cruz | ileana d cruz burns internet with hot photos in a white bikini calls sun baking the best

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Ilenana D’Cruz | लाॅकडाऊन संपताच कलाकार त्यांच्या सुट्ट्यांसाठी मालदीवजला जाताना दिसत आहे. मोठ्या प्रमाणात कलाकार मालदीवजला जात असताना आता इलियाना डीक्रूझ (Ilenana D’Cruz) देखील मालदीवजमध्ये तिचा क्वालेटी टाईम स्पेंड करत होती. इलियाना तिच्या इंस्टाग्रामवर नेहमीच सक्रीय असते. त्यामुळे आता देखील ती तिच्या सुट्ट्यांचे फोटो तिच्या इंस्टा अकाऊंटवरुन शेअर करत आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

इलियाना डीक्रूझने (Ilenana D’Cruz) मालदीवमध्ये (Maldives) पांढऱ्या रंगाची बिकनी (White Bikni) परिधान करुन कहर उठावला आहे. इलियानाने तिच्या इंस्टा अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिचे अतिशय हाॅट आणि बोल्ड फोटो आहेत.

पोस्टमधील फोटोमध्ये इलियानाची सेल्फी आहे. तिचे केस ओले (Wet Hairs) असून काही केस चेहऱ्यावर आले आहेत. ज्यामुळे ती प्रचंड हाॅट दिसत आहे.

 

Web Title: Ilenana D’Cruz | ileana d cruz burns internet with hot photos in a white bikini calls sun baking the best

 

हे देखील वाचा :

Nashik MNS | महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये मनसेचा शिवसेनेला ‘धक्का’

illegal lending apps | सावधान ! देशात 600 पेक्षा जास्त ‘अवैध’ कर्ज देणारी अ‍ॅप्स, यांच्याकडून पैसे घेणे टाळा; जाणून घ्या

Chandrakant Patil | ‘ही जी हुकूमशाही सुरु आहे, जुलूम सुरु आहे त्याला भाजपचा विरोध’ ! ‘… तर नितीन गडकरी यांना देखील समजावून सांगेन, नाहीतर रस्त्यावर उतरु’

Health Tips | चाळिशीत प्रवेश करताय? पुरुषांनी ‘या’ 5 गोष्टींकडे नक्की लक्ष द्यावं, अन्यथा…

Rashmi Shukla Phone Tapping Case | फोन टॅपिंग प्रकरणात महाराष्ट्र सरकारच्या अर्जाला गृहमंत्रालयाचा विरोध; ‘या’ तारखेला पुढची सुनावणी

 

Related Posts