IMPIMP

IND vs SL 1st ODI | आजपासून भारत- श्रीलंका वनडे मालिकेला सुरुवात; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार सामना

by nagesh
IND vs SL 1st ODI | find out when and where the first odi match between ind vs sl will be played today

सरकारसत्ता ऑनलाईन  –  IND vs SL 1st ODI | हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिकेत 2-1असा विजय मिळवला. आता टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. तर हार्दिक पांड्या उपकर्णधारपद सांभाळणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

हा सामना कधी आणि कुठे पाहता येणार?

मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना आज होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होणार आहे. दुपारी एक वाजता नाणेफेक होणार आहे. (IND vs SL 1st ODI)

 

कुठे होणार सामना?

भारत विरुद्ध श्रीलंका एकदिवसीय सामना गुवाहाटी येथील बारसापारा स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.

 

कोणत्या चॅनेलवर लाईव्ह पाहू शकता?

स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर भारत विरुद्ध श्रीलंका पहिला वनडे लाईव्ह पाहू शकता. तसेच, डीडी फ्री डिशच्या डीडी स्पोर्ट्स चॅनलवर तुम्हाला हा सामना फ्रीमध्ये पाहता येणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहू शकता?

तुम्ही डिस्ने हॉटस्टार अ‍ॅपवर तसेच त्याच्या वेबसाइटवर भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्या एकदिवसीय सामन्याचे
लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे.

 

या सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेइंग XI

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर/सूर्यकुमार यादव,
हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

 

 

Web Title :- IND vs SL 1st ODI | find out when and where the first odi match between ind vs sl will be played today

 

हे देखील वाचा :

Nanded Firing Case | नांदेडमध्ये महिला काँग्रेस कार्यकर्त्यावर गोळीबार

MP Sanjay Raut | संजय राऊतांनी व्यक्त केली इच्छा, म्हणाले – ‘माझ्या बायोपिकमध्ये…’

CM Eknath Shinde | ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बॅनरबाजी…

 

Related Posts