IMPIMP

IPS Cadre Allocation Maharashtra | केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातील ‘या’ 14 पोलिस अधिकार्‍यांना IPS केडर; जाणून घ्या नावे

by nagesh
IPS Transfer Maharashtra | Dr. Bhushan Kumar Upadhyay appointed new Director General of Home Guard and Kulwant Kumar Sarangal appointed as Additional Director General of Traffic Maharashtra

नवी दिल्ली : वृत्तसंस्था IPS Cadre Allocation Maharashtra | केंद्र सरकारकडून (Central Government) महाराष्ट्र पोलिस दलातील (IPS Cadre Allocation Maharashtra) 14 पोलीस अधिकाऱ्यांना मकर संक्रांतीच्या (Makar Sankranti) दिवशीच एक मोठी भेट देण्यात आली आहे. केंद्र सरकारने राज्यातील 14 पोलीस अधिकाऱ्यांना आयपीएस केडर (IPS Cadre) जाहीर केलं आहे. 2019 आणि 2020 ची बढतीची प्रलंबित यादी जारी केली आहे. विशेष म्हणजे ही लिस्ट मकर संक्रातींच्या दिवशीच जारी करण्यात आली आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशीच गोड भेट देण्यात आली आहे. (IPS Cadre to 14 Police Officers)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या लिस्टमध्ये 2019 च्या आठ आणि 2020 च्या सहा अधिकाऱ्यांचा समावेश आहे. केंद्र सरकारकडून याबाबतचे अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे. दरम्यान, विशेष म्हणजे 14 अधिकाऱ्यांपैकी डी. एस. स्वामी (D.S. Swami)आणि एस. पी. निशाणदार (S. P. Nishandar) हे मुंबईत डिसीपी (DCP) होते. दरम्यान, महाराष्ट्र पोलिसातील ज्या 14 अधिकाऱ्यांना आयपीएस केडर मिळालं आहे ते आता थेट भारतीय पोलीस दलात (Indian Police Force) असतील. (IPS Cadre Allocation Maharashtra )

आयपीएस केडर मिळालेले 14 अधिकारी –

सिलेक्शन – 2019

 • एन ए अष्टेकर (NA Ashtekar)
 • मोहन दहिकर (Mohan Dahikar)
 • विश्वा पानसरे (Vishwa Pansare)
 • वसंत जाधव (Vasant Jadhav)
 • श्रीमती स्मार्तन पाटील (Smartana Patil)
 • एस डी कोकाटे (S D Kokate)
 • पी एम मोहीते (P M Mohite)
 • संजय लाटकर (Sanjay Latkar)

सिलेक्शन -2020

 • सुनील भारद्वाज (Sunil Bharadwaj)
 • सुनील कडासने (Sunil Kadasane)
 • संजय बारकुंड (Sanjay Barkund)
 • डी एस स्वामी (D S Swami)
 • अमोल तांबे (Amol Tambe)
 • एस पी निशाणदार (S P Nishandar)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title : IPS Cadre Allocation Maharashtra | Central Government provides IPS cadre to 14 police officers in Maharashtra; Know the names

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात MPSC ची तयारी करणार्‍या अन् मुळच्या सांगलीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; भाऊ पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात पोलिस उपनिरीक्षक

Sundar Pichai Google | काय सांगता ! होय, ‘गुगल’ला खुपच आवडलं भाड्याचं ऑफिस, आता 7400 कोटींना ‘खरेदी’…

Dapoli Crime News | दापोली तालुक्यात तीन वृद्ध महिलांचा जळून मृत्यू, घातपाताचा संशय; गावात उडाली खळबळ

Related Posts