IMPIMP

Jalgaon Crime | थरारक ! भरधाव आयशर थेट घरात घुसला; अंघोळ करणाऱ्या युवकाचा जागीच मृत्यु

by nagesh
Jalgaon Crime | Eicher tempo enter into the house young man died while taking a bath in jalgaon

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाइन Jalgaon Crime | जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon Crime) एक थरारक घटना समोर आली आहे. भरधाव आयशर (Eicher) गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या घरात घुसल्याने हमाली काम करणाऱ्या युुवकाचा जागीच मृत्यू (Died) झाला आहे. त्याचबरोबर दुसरा गंभीर जखमी (Seriously injured) झाला. ही धक्कादायक घटना आज (शनिवार) सकाळच्या सुमारास घडली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सम्राट दादाराव इंगळे (Samrat Dadarao Ingle) (वय, 19) असं मृत्यु झालेल्या युवकाचे नाव आहे. तर निलेश इंगळे (Nilesh Ingle) हा जखमी अवस्थेत आहे. (Jalgaon Crime)

 

 

याबाबत माहिती अशी की, सम्राट इंगळे हा घरात सकाळी अंघोळ करीत होता. त्याचवेळी भरधाव आयशर त्याच्या घरात घुसला आहे. त्यात सम्राटचा जागीच मृत्यु झाला आहे. आयशर चालकाने साकेगाव ते भुसावळ (Sakegaon to Bhusawal) दरम्यान 5 ते 6 मोटारसायकल स्वारांना कट मारल्याची देखील माहिती समोर येत आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिस (Police) घटनास्थळी दाखल झाले आहेत. यानंतर पुढील तपास सुरु आहे.

 

 

Web Title :- Jalgaon Crime | Eicher tempo enter into the house young man died while taking a bath in jalgaon

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात दीड कोटींच्या फसवणूक प्रकरणी बिल्डरसह तिघांविरूध्द गुन्हा, चंदननगर पोलिस ठाण्यात FIR

Priyanka Chopra Traditional Look | प्रियंका चोप्रानं पारंपारिक ड्रेस घालून दाखवला ग्लॅमरस अंदाज, फोटोतील देसी लूक पाहून नेटकरी गेले मोहून

Maharashtra Police | पोलिसावर तलवारीने हल्ला, पोलीस निरीक्षकांचा आरोपीवर गोळीबार

 

Related Posts