Jalgaon Accident News | महाविद्यालयातून घरी जाताना लिफ्ट घेणं बेतलं जीवावर, अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू
जळगाव: Jalgaon Accident News | महाविद्यालयातून घरी जाताना तरुणाने दुचाकीला मागितलेली लिफ्ट जीवावर बेतली आहे. अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत १८...