IMPIMP

Jay Bhanushali | अभिनेता जय भानुशालीसाठी लेक ताराने गायलं गाणं, अतिशय गोड व्हिडीओ तुफान व्हायरल

by nagesh
Jay Bhanushali | jay bhanushali shares beautiful video of daughter tara she sing a song for father

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Jay Bhanushali | अभिनेता जय भानुशाली (Jay Bhanushali) त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर प्रचंड सक्रीय असतो. त्याच्या इंस्टा अकाऊंटवरुन तो मोठ्या प्रमाणात त्याच्या मुलीचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतो. अशातच जयने पुन्हा त्याच्या मुलीचा अतिशय गोड व्हिडीओ इंस्टा अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये जय भानुशालीची (Jay Bhanushali) मुलगी तारा (Tara) तिच्या वडिलांसाठी गाणं गात असल्याचं दिसून येतं आहे. यावेळी तिने ‘क्यु की मै झुठ नही बोलता’ (Kyu Ki Mein Jhoot Nahi Bolta) या चित्रपटातील ‘पापा मेरे पापा’ (Papa Mere Papa) या गाण्यावर लिपसींग केलं आहे. हा फोटो शेअर करताना जयने आपल्या मुलीने हा व्हिडीओ मी घरात असताना केला असल्याचं सांगितलं. तसेच तिने पुर्णपणे अभिनयाचा मुड सक्रीय केल्याचं देखील त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

काही दिवसांपुर्वी जयने बिग बाॅसमध्ये (Bigg Boss) सहभाग घेतला होता. त्यावेळी देखील जयची मुलगी तारा जयची अनेक वेळा आठवण काढत असताना दिसली. तेव्हा देखील तिचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. तर जय आणि त्याच्या पत्नीमधील केमिस्ट्री देखील अतिशय गोड असून त्यांच्या व्हिडीओंमधून ती दिसून येते.

 

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title :- Jay Bhanushali | jay bhanushali shares beautiful video of daughter tara she sing a song for father

 

हे देखील वाचा :

Ramnath Kovind | रायगडावर हेलिकॉप्टर उतरवण्यास शिवप्रेमींचा विरोध ! राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतला मोठा निर्णय

How To Become Crorepati | फक्त 15,000 रुपये महिना गुंतवणुकीतून बनू शकता करोडपती, जाणून घ्या काय आहे फार्म्युला

Vicky Katrina Wedding | कतरीना कैफच्या घराबाहेर स्पाॅट झाला विकी कौशल; एवढ्या रात्री येण्याचं कारण ?

 

Related Posts