IMPIMP

How To Become Crorepati | फक्त 15,000 रुपये महिना गुंतवणुकीतून बनू शकता करोडपती, जाणून घ्या काय आहे फार्म्युला

by nagesh
Pune Crime News | Cheating With Retired Assistant Commissioner of Police; Extortion was threatened with financial loss

नवी दिल्ली : वृत्तसंस्था How To Become Crorepati | मृदुल गर्ग 25 वर्षाच्या तरूण आहे आणि त्याने अलिकडेच एक मल्टी नॅशनल कंपनी जॉईन केली आहे. त्याचे वेतन 35 हजार रुपये महिना आहे. मृदुलने आपले व्यवसायिक जीवन सुरू करण्यासह रिटायर्डमेंट प्लानसाठी विचार करण्यास सुरूवात केली आहे. मृदुलची योजना आहे की, जेव्हा तो 45 वर्षाच्या होईल, त्याला घर घेणे, मुलांचे चांगले शिक्षण आणि चांगल्या जीवनासाठी किमान 5 कोटी रुपयांची गरज असेल. (How To Become Crorepati)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

मृदुलला 20 वर्षाच्या नोकरीत 5 कोटी फंड जमवायचा आहे. मात्र, त्याने व्यावसायिक जगात नुकतेच पाऊल ठेवले असून गुंतवणुकीबाबत जास्त माहिती नाही, यासाठी त्याला रिस्क सुद्धा घ्यायची नाही. मृदुलला थेट शेयर बाजारात गुंतवणूक करणे (stock market investment) करणे टाळायचे आहे.

 

20 वर्षात व्हा करोडपती
पर्सनल फायनान्स प्लानर म्हणतात की, मृदुल सध्या तरूण आहे आणि त्याला 20 वर्षात 5 कोटीचा फंड जमवायचा आहे. परंतु त्याला शेयर मार्केटची रिस्क सुद्धा नकोय, यासाठी त्याने म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुक केली पाहिजे. (How To Become Crorepati)

 

इक्विटी म्युचुअल फंड मृदुल गर्गसाठी एक चांगला ऑपशन असू शकतो. 20 वर्षाच्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीत मृदुल जवळपास 15 टक्के रिटर्न (mutual funds interest rate) ची अपेक्षा करू शकतो.

 

मृदुल गर्गला वार्षिक एसआयपी स्टेप-अपचा वापर करून आपल्या मासिक SIP मध्ये वाढ करत राहिले पाहिजे. मार्केट एक्सपर्ट म्हणतात की, मृदुलने ताबडतोब एसआयपी सुरू केली पाहिजे आणि दरवर्षी जसजसा त्याचा पगार वाढेल, त्या प्रमाणात त्याला आपली एसआयपी सुद्धा वाढवावी लागेल.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

एसआयपीमध्ये वार्षिक वाढीसह मृदुल 15 टक्के वार्षिक रिटर्न मिळवू शकतो.
मृदुलला आपल्या गुंतवणुकीवर चक्रवाढ व्याज (compounding benefit) मिळवण्यासाठी म्युच्युअल फंड पोर्टफोलियोमध्ये विस्तार करावा लागेल.

115 X 15 X 15 चा फार्म्युला

मुदुलला पुढील 20 वर्षात जवळपास 5 कोटी रुपयांचा फंड जमवायचा असेल तर त्यास 15 X 15 X 15 चा फार्म्युला अवलंबावा लागेल.
म्युच्युअल फंडमध्ये 15 X 15 X 15 चा फार्म्युला मोठी फायनान्शियल टार्गेट पूर्ण करण्यास मदत करतो मृदुलला 15 टक्के रिटर्नसाठी 15 वर्षापर्यंत दरमहिना 15,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.
अशाप्रकारे तो जवळपास 5 कोटी रुपयांचा फंड (investment goal) जमवू शकतो. (How To Become Crorepati)

 

Mutual fund return calculator
आता 5 कोटी रुपयांचा फंड कसा जमा होईल आणि हा फार्म्युला कसा काम करेल ते जाणून घेवूयात – 15 टक्के वार्षिक रिटर्नची अपेक्षा करत
मृदुलला दर महिना 15 हजार रुपये गुंतवावे लागतील. आणि त्यास 20 वर्षापर्यंत हा पैसा गुंतवावा लागेल.
अशाप्रकारे त्याच्याकडे सुमारे साडेपाच कोटी रुपयांचा फंड जमा होऊ शकतो.

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे.
येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे.
गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
www.sarkarsatta.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title :- How To Become Crorepati | how to become crorepati mutual fund calculator monthly sip how to become millionaire

 

हे देखील वाचा :

Vicky Katrina Wedding | कतरीना कैफच्या घराबाहेर स्पाॅट झाला विकी कौशल; एवढ्या रात्री येण्याचं कारण ?

Anti Corruption Bureau Pune | पुण्यातील पोलिस कर्मचारी लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

PM Kisan | खुशखबर ! 1 आठवड्यानंतर शेतकर्‍यांच्या खात्यात येतील 4000 रुपये, राज्य सरकारांनी केली आहे तयारी, चेक करा स्टेटस

 

Related Posts