IMPIMP

Vicky Katrina Wedding | कतरीना कैफच्या घराबाहेर स्पाॅट झाला विकी कौशल; एवढ्या रात्री येण्याचं कारण ?

by nagesh
vicky-kaushal-viral-news-vicky-kaushal-new-photo-with-little-girl-on-instagram

मुंबई – सरकारसत्ता ऑनलाइन Vicky Katrina Wedding | बाॅलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ (Katrina Kaif) अभिनेता विकी कौशलसोबत (Vicky Kaushal) 9 डिसेंबर रोजी लग्न बंधनात (Vicky Katrina Wedding) अडकणार आहे. अशा चर्चा मोठ्या प्रमाणात रंगल्या असल्या तरी याबाबतची अधिकृत माहिती अद्याप कलाकारांकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेक जणांना या लग्नाची शंका आहे. अशातच शुक्रवारी 3 डिसेंबर रोजी विकीला कतरीनाच्या घरा खाली स्पाॅट करण्यात आलं आहे.

 

 

विकी कौशलला शुक्रवारी रात्री कतरीना कैफच्या घराच्या पार्किंगमध्ये स्पाॅट करण्यात आलं आहे. यावेळी विकीचे बाॅडीगार्ड्स त्याला छत्रीने लपवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पैपराजींनी हाक मारताच विकी मागे वळून आले आणि कॅमेरासमोर नमस्कार करु लगाले.

 

 

विकीला स्पाॅट करण्यात आल्यानंतर तो तिथं लग्नाचे डिजाईन केलेले कपडे ट्राय करण्यास गेला असल्याचा अंदाज लावण्यात आला आहे.
तर समोर आलेल्या माहितीनुसार विकी आणि कतरीनाच्या लग्नाचे (Vicky Katrina Wedding) कार्यक्रम 5 डिसेंबर पासून सुरु होणार आहे.
संगीत, मेहंदी आणि लग्न पार पडल्यानंतर 10 डिसेंबरला हे जोडप रिसेप्शन (Reception) आयोजित करणार आहे.

 

 

 

Web Title :  vicky katrina wedding vicky kaushal was spotted outside katrina kaifs house what is the reason for coming late at night

 

हे देखील वाचा :

Anti Corruption Bureau Pune | पुण्यातील पोलिस कर्मचारी लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

PM Kisan | खुशखबर ! 1 आठवड्यानंतर शेतकर्‍यांच्या खात्यात येतील 4000 रुपये, राज्य सरकारांनी केली आहे तयारी, चेक करा स्टेटस

MPSC Exam 2022 | एमपीएससीकडून परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या वेळापत्रक

 

Related Posts