IMPIMP

Kareena Kapoor Khan News | करीना कपूर खानचा चेहरा इतका बिघडला.. व्हायरल फोटो पाहून तुम्हालाही बसेल धक्का..!

by nagesh
Kareena Kapoor Khan News | kareena kapoor khan face got spoiled this picture shocked fans

सरकारसत्ता ऑनलाइन – मोठ्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan News) सोशल मीडियावर सतत
सक्रिय पाहायला मिळते. ती सतत आपले लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. मात्र सध्या तिचे काही फोटो सोशल मीडियावर तीव्र
प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे (Kareena Kapoor Khan News)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

या फोटोमध्ये करीना कपूर (Kareena Kapoor) आणि करिश्मा कपूर (Karishma Kapoor) आपल्या मुलांसोबत मालदिव्जला सुट्टया एन्जॉय करताना दिसत आहे. मात्र करिश्मानं शेअर केलेल्या करीनाच्या एका फोटोनं सोशल मीडियावर चांगलीच खळबळ माजवली आहे (Kareena Kapoor Khan News). हा फोटो पाहून अनेक नेटकरी धक्क झाले आहेत. फोटोमध्ये तिचा उन्हामुळं पूर्ण लाल झालेला पाहायला मिळतोय.

 

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये त्या दोघी एकत्र समुद्र किनारी पोज देताना दिसत आहे. फोटोमध्ये करीनाचा चेहरा उन्हामुळं अति प्रमाणात लाल झालेला दिसत आहे. तिची पूर्ण स्किन उन्हाने जळालेली दिसत आहे. फोटोमध्ये तिनं आकाशी रंगाचा वनपिस परिधान केला आहे. तसेच करिश्मानं प्रिंटेड असा वन पिस घातला आहे.

 

 

दरम्यान, फोटोखाली कॅप्शनमध्ये करिश्मानं (Karishma Kapoor Instagram Photo) लिहिलं की, “एकमेकांसाठी आणि एकमेकांबद्दलच्या गोष्टींबद्दल कृतज्ञ.” या फोटोला जवळपास 3 लाखांहून अधिक लोकांनी लाईक्स करून प्रेमाचा वर्षाव केला आहे.

 

Web Title :- Kareena Kapoor Khan News | kareena kapoor khan face got spoiled this picture shocked fans

 

हे देखील वाचा :

Drinking Tea in an Empty Stomach | सकाळी-सकाळी उठून रिकाम्यापोटी पित असाल चहा-कॉफी तर आजपासून व्हा सावध, शरीरात होऊ शकते डायजेशनची समस्या

Ameya Khopkar On Amol Mitkari | मनसेचा वर्धापन दिन तिथीनुसार साजरा का नाही करत म्हणणाऱ्या मिटकरींची खोपकरांनी काढली अक्कल; म्हणाले…

Diabetes Symptoms | त्वचेवर दिसणार्‍या ‘या’ 6 लक्षणांवरून जाणून घ्या, तुम्ही डायबिटीजला तर बळी पडणार नाही ना?

 

Related Posts