IMPIMP

Karnataka Assembly Election Results 2023 Live Analysis | कर्नाटकमध्ये मतमोजणीत काँग्रेसच किंग ! उद्या आमदारांची बैठक, हॉटेलमध्ये 50 रूम बुक; जाणून घ्या सध्याचे पक्षीय बलाबल

by nagesh
Karnataka Assembly Election Results 2023 Live Analysis | Congress is king in counting of votes in Karnataka! MLAs meeting tomorrow, 50 rooms booked in hotel; Know the current party strength

सरकारसत्ता ऑनलाईन – Karnataka Assembly Election Results 2023 Live Analysis | कर्नाटक विधानसभा निवडणूकीचा निकाल आज
(शनिवार) आहे. सकाळपासूनच मतमोजणीला सुरूवात झाली आहे. सर्वत्र मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शनिवारी दुपारी 12.45
वाजेपर्यंत हाती आलेल्या वृत्तानुसार मतमोजणीमध्ये तब्बल 129 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे तर भाजप 66 जागांवर आघाडीवर आहे.

 

सुरूवातीपासुनच काँग्रेस मतमोजणीमध्ये आघाडीवर आहे. अद्यापही कुठल्याही जागेवरील निकाल घोषित झालेला नाही. मतमोजणीमध्ये काँग्रेस
आघाडीवर आहे. दरम्यान, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (CM Basavaraj Bommai) यांनी पत्रकारांशी बोलताना आम्ही पुढील निवडणुकीसाठी तयारी करू असे म्हंटले आहे. एकप्रकारे त्यांनी हार मान्य केली आहे अशीच स्थिती आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

12.45 वाजेपर्यंत मतमोजणीमध्ये काँग्रेस 129 जागांवर आघाडीवर आहे तर भाजप 66 जागांवर आघाडीवर आहे. जेडीएसला देखील म्हणावे तसे यश मिळालेले नाही. 7 जागांवर अपक्ष आघाडीवर आहेत. मतमोजणीमध्ये काँग्रेसची आघाडी वाढत आहे. मतमोजणीमध्ये काँग्रेसच किंग असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, काँग्रेसने उद्या आमदारांची बैठक बोलावली असून पंचतारांकित हॉटेलच्या तब्बल 50 रूम बुक करण्यात आल्या आहेत.

 

Web Title :- Karnataka Assembly Election Results 2023 Live Analysis | Congress is king in counting of votes in Karnataka! MLAs meeting tomorrow, 50 rooms booked in hotel; Know the current party strength

 

हे देखील वाचा :

Karnataka Assembly Election Results 2023 Live Analysis | कर्नाटकमध्ये मतमोजणीमध्ये काँग्रेस
124 तर भाजप 68 जागांवर आघाडीवर; मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले…

Sanjay Shirsat | ‘…तर ठाकरे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरतील’, संजय शिरसाट यांनी स्पष्टचं सांगितले

Narayan Rane |  ‘राजीनामा देऊन मुर्खपणा केलाय, आता मातोश्रीत आराम करा’, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार

Maharashtra Political Crisis | महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागणार, राष्ट्रवादीच्या नेत्याचं भाकीत

 

Related Posts