IMPIMP

Karnataka Assembly Election Results 2023 Live Analysis | कर्नाटकमध्ये मतमोजणीमध्ये काँग्रेस 124 तर भाजप 68 जागांवर आघाडीवर; मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले…

by nagesh
Karnataka Assembly Election Results 2023 Live Analysis | Congress leads in 124 seats while BJP leads in 68 seats in Karnataka; Chief Minister Basavaraj Bommai said...

सरकारसत्ता ऑनलाईन  – Karnataka Assembly Election Results 2023 Live Analysis | कर्नाटकमध्ये आज (शनिवार) विधानसभा
मतमोजणीला सुरूवात झाली असून दुपारी 12.20 वाजेपर्यंतच्या मतमोजणीमध्ये काँग्रेस तब्बल 124 जागांवर आघाडीवर असून भाजप 68 जागांवर
आघाडीवर असल्याचे चित्र समोर आले आहे. मतमोजणीच्या ट्रेंडवर लक्ष असून संपुर्ण निकाल समोर आल्यानंतर त्यावर भाष्य करणे योग्य राहिल असे
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (CM Basavaraj Bommai) यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दरम्यान, मतमोजणीमध्ये सुरूवातीपासुनच काँग्रेस आघाडीवर आहे. भाजपची मतमोजणीमधील आघाडी कमी-कमी होत आहे. त्यामध्ये पत्रकारांनी बसवराज बोम्मई यांना काही प्रश्न विचारले. त्यावेळी बोम्मई म्हणाले, संपूर्ण निकाल समोर आल्यानंतर त्यावर भाष्य करणे योग्य राहिल. मात्र, आम्ही कुठं कमी पडलो हे देखील पाहिले जाईल. आगामी काळातील निवडणुकीत अधिक सार्मथ्याने समोर जाऊ असे ते म्हणाले.

काँग्रेसची मतमोजणीतील आघाडी वाढत असल्याने भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

Web Title :- Karnataka Assembly Election Results 2023 Live Analysis | Congress leads in 124 seats while BJP leads in 68 seats in Karnataka; Chief Minister Basavaraj Bommai said…

हे देखील वाचा :

Karnataka Assembly Election Results 2023 Live Analysis | कर्नाटकमध्ये सत्तापालट? मतमोजणीत काँग्रेसला मोठी आघाडी; जाणून घ्या मतमोजणी दरम्यानचे पक्षीय बलाबल

Sanjay Shirsat | ‘…तर ठाकरे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरतील’, संजय शिरसाट यांनी स्पष्टचं सांगितले

Narayan Rane |  ‘राजीनामा देऊन मुर्खपणा केलाय, आता मातोश्रीत आराम करा’, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार

Maharashtra Political Crisis | महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागणार, राष्ट्रवादीच्या नेत्याचं भाकीत

Pune Police Crime Branch News | पुणे पोलिस क्राईम ब्रँच न्यूज : मित्रांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी पिस्टल बाळगणार्‍याला सराईत गुन्हेगाराला अटक

Related Posts