IMPIMP

Leslie Phillips Passed Away | हॅरी पॉटर स्टार लेस्ली फिलिप्स यांचे वयाच्या 98 व्या वर्षी निधन

by nagesh
Leslie Phillips Passed Away | harry potter carry on star leslie phillips died at age of 98

सरकारसत्ता ऑनलाईन –  ब्रिटिश कॉमिक अभिनेते लेस्ली फिलिप्स यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 98 व्या वर्षी निधन (Leslie Phillips Passed Away) झाले आहे. त्यांना कॅरी ऑन या सीरिजमधून (Carry On) मोठी प्रसिद्धी मिळाली होती. तर हॅरी पॉटरमधील (Harry Potter) सॉर्टिंग हॅटला (Sorting Hat) या पात्राला लेस्ली फिलिप्स यांनी आवाज दिला होता. लेस्ली फिलिप्स यांच्या निधनामुळे (Leslie Phillips Passed Away) हॉलिवूडमध्ये (Hollywood) शोककळा पसरली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

लेस्ली फिलिप्स यांची कारकीर्द

ज्येष्ठ अभिनेते लेस्ली फिलिप्स यांच्या मृत्यूची (Leslie Phillips Passed Away) माहिती एजंट जोनाथन लॉयड (Agent Jonathan Lloyd) यांनी दिली. लेस्ली फिलिप्स यांनी झोपेत असतानाच आपला अखेरचा श्वास घेतला. त्यांना दोन स्ट्रोक आले होते. लेस्ली फिलिप्स यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत 200 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच त्यांनी टीव्ही आणि रेडिओ कार्यक्रम यांमध्येसुद्धा काम केले होते.

 

2006 च्या व्हीनस चित्रपटात पीटर ओ टोल (Peter O Toll) सोबतच्या त्यांच्या सहाय्यक कामगिरीबद्दल
त्यांना बाफ्टा पुरस्काराने (BAFTA Award) सन्मानित करण्यात आले होते. फिलिप्स यांनी स्टीव्हन स्पीलबर्गच्या (Steven Spielberg) ‘एम्पायर ऑफ द सन’ (‘Empire of the Sun’) आणि सिडनी पोपच्या ‘(Sidney Pope) आउट ऑफ आफ्रिका’ (Out of Africa’) सारख्या अनेक चित्रपटांमध्ये कॅमिओ देखील केला. 2012 मध्ये रिलीज झालेला आफ्टर डेथ हा लेस्ली फिलिप्स यांचा कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट ठरला.

 

 

Web Title :-  Leslie Phillips Passed Away | harry potter carry on star leslie phillips died at age of 98

 

हे देखील वाचा :

Shraddha Kapoor | इतर अभिनेत्रींना मागे टाकत श्रद्धा कपूरने गाठला ‘हा’ सगळ्यात मोठा टप्पा

T20 World Cup | ‘या’ दोन टीममध्ये होणार टी20 वर्ल्ड कपची फायनल, ‘या’ दिग्गज खेळाडूने वर्तवली भविष्यवाणी

Jitendra Awhad | ठाण्यातील ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा प्रयोग बंद पाडल्याप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांची नोटीस

 

Related Posts