IMPIMP

LIC Aadhaar Shila | पत्नीला Wedding Anniversary ला गिफ्ट करा LIC ची ‘ही’ पॉलिसी, रोज केवळ 30 रुपये करा जमा

by nagesh
LIC Aadhaar Shila | lic adhaar shila policy know premium maturity benefits and gift this policy to your wife

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाLIC Aadhaar Shila | मागील काही काळात लोकांमध्ये फायनान्शियल प्रॉडक्ट्स (Financial Products) बाबत जागरूकता खुप वाढली आहे. अनेक लोक आता महागडी भेटवस्तू देण्याऐवजी एकमेकांना फायनान्शियल प्रॉडक्ट भेट देत आहेत. जर तुम्हाला सुद्धा तुमच्या पत्नीला फायनान्शियल प्रॉडक्ट भेट द्यायचे असेल तर पुढील विवाहाच्या वाढदिवसाला पत्नीच्या नावावर एलआयसीच्या LIC Aadhaar Shila पॉलिसीमध्ये गुंतवणुक करण्यास सुरुवात करू शकता.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

एलआयसीच्या या प्रॉडक्टबाबत सविस्तर जाणून घेवूयात :
LIC’s Aadhaar Shila एक नॉन-लिंक्ड, पार्टिसिपेटिंग, इंडिव्हिजुअल लाईफ एश्युरन्स प्लान आहे. तो विशेषता महिलांसाठी डिझाईन केला आहे. प्रोटेक्शन आणि सेव्हिंग दोन्ही लाभ एकाच वेळी मिळतात. या प्लान अंतर्गत पॉलिसीच्या कालावधीत पॉलिसी होल्डरचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला आर्थिक आधार मिळतो.

 

 

मिनिमम इतक्या सम एश्योर्डची घेऊ शकता पॉलिसी (LIC’s Aadhaar Shila Minimum Sum Assured) :
एका महिलेसाठी किमान 75,000 रुपयांच्या सम-एश्युअर्डसह पॉलिसी सुरू करता येऊ शकते.
तर, तुम्ही कमाल 3 लाख रुपयांच्या सम इंश्युअर्डसाठी ही पॉलिसी सुरू करू शकता.
किमान 8 वर्षाच्या मुलीसाठी ही पॉलिसी सुरू करता येऊ शकते. तर, कमाल 55 वर्षापर्यंत या पॉलिसी घेता येऊ शकतात.

 

 

असे मिळतील 3.80 लाख रुपये :
जर एखाद्या महिलेचे वय 28 वर्ष असेल आणि तीने 3 लाखाच्या सम एश्युअर्डसह 20 वर्षासाठी ही पॉलिसी घेतली तर त्यास पहिल्या वर्षात दर महिना जीएसटीसह 914 रुपये (म्हणजे सुमारे 30 रुपये प्रतिदिन) प्रीमियम भरावा लागेल.
दुसर्‍या वर्षापासून टॅक्ससह दरमहिना 894.69 रुपये प्रीमियम जमा करावा लागेल. (LIC Aadhaar Shila)

मॅच्युरिटीच्या वेळी तिला 3,79,500 रुपये मिळतील. पॉलिसी टर्मच्या दरम्यान जर पॉलिसी होल्डरचा मृत्यू झाला तर नॉमिनीला 3,30,000 रुपये मिळतील.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- LIC Aadhaar Shila | lic adhaar shila policy know premium maturity benefits and gift this policy to your wife

 

हे देखील वाचा :

Pune Crime | धक्कादायक ! पत्नीसह सासू, मेहुण्यांनी केली बेदम मारहाण, निवृत्त सैनिकाचा मृत्यू

Karuna Munde | ‘ते’ काम बंद करण्यासाठी राज्यपालांची भेट घेणार, करुणा धनंजय मुंडे यांची माहिती

Shani Gochar 2022 | काही दिवसातच शनीदेव उजळवणार ‘या’ 4 राशींचे नशीब, होईल फायदाच फायदा

ULIP मधून केलेल्या कमाईवर लागणार Tax, सर्क्युलर जारी

 

Related Posts