IMPIMP

LIC Policy | जर मोबाइलवर पाहिजे असेल LIC पॉलिसीसंबंधी माहिती, तर अशाप्रकारे अपडेट करा संपर्काची माहिती

by nagesh
LIC Jeevan Labh Scheme | insurance get rs 54 lakh in 25 years with death benefit in lic jeevan labh scheme

नवी दिल्ली : वृत्तसंस्था LIC Policy | जर तुम्ही सुद्धा भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC Policy) एखादी पॉलिसी खरेदी केली असेल आणि पॉलिसी प्रीमियमची माहिती मोबाइलवर पाहिजे असेल तर आपली संपर्काची माहिती ताबडतोब अपडेट करा. LIC आपल्या ग्राहकांना प्रीमियम आणि यांच्याशी संबंधीत माहिती मोबाईलवर नोटिफिकेशन अलर्टच्या रूपात पाठवते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

एलआयसीकडून ही माहिती प्राप्त करण्यासाठी ग्राहकाची कॉन्टॅक्ट डिटेल एलआयसीसोबत रजिस्टर असणे आवश्यक आहे. ग्राहक काही सोप्या स्टेप्स फॉलो करून ऑनलाइनच आपली कॉन्टॅक्ट डिटेल रजिस्टर करू शकता आणि आपल्या मोबाईलवर नोटिफिकेशन अलर्ट मिळवू शकता. ही प्रक्रिया काय आहे ते जाणून घेवूयात…

अशाप्रकारे अपडेट करा कॉन्टॅक्ट डिटेल

– सर्वप्रथम एलआयसीची वेबसाइट www.licindia.in वर जावे लागेल.

– आता होम पेजमध्ये वरच्या बाजूला एक ‘कस्टमर सर्व्हिसेस’ नावाचे बटन दिसेल, त्यावर जाऊन स्क्रोल डाऊन करा.

– यानंतर लिस्टमधील ‘अपडेट युअर कॉन्टॅक्ट ऑनलाइन’ वर क्लिक करा.

– आता एक नवीन पेज जाल. येथे ‘अपडेट युअर कॉन्टॅक्ट डिटेल्स’ लिंकवर क्लिक करा.

– स्क्रीनवर उघडलेल्या नवीन पेजमध्ये माहिती नोंदवा.

– आता आपली कॉन्टॅक्ट डिटेल्स चेक करा आणि डिक्लरेशन बॉक्स आणि सबमिटवर क्लिक करा.

– पॉलिसी नंबर/नंबर्स नोंदवा.

– आता ‘व्हॅलिडेट पॉलिसी डिटेल्स’वर (LIC Policy) क्लिक करा आणि पॉलिसी नंबर/नंबर्सला व्हेलिडेट करा. अशाप्रकारे तुमची कॉन्टॅक्ट डिटेल्स यशस्वीपणे अपडेट होईल. आता तुम्ही काही क्लिक्ससोबत ऑनलाइनच आपल्या पॉलिसी प्रीमियमचे पेमेंट करू शकता.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

असे चेक करा ऑनलाइन स्टेटस

– एलआयसी पॉलिसीचे (LIC Policy) ऑनलाइन स्टेटस जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट https://www.licindia.in/ वर जावे लागेल. येथे स्टेटस जाणून घेण्यासाठी रजिस्ट्रेशन करावे लागेल.

– रजिस्ट्रेशनसाठी करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. यासाठी जन्म तारीख, नाव, पॉलिसी नंबर टाकावा लागेल. एकदा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर कधही स्टेटस चेक करू शकता.

– तुम्हाला काहीही माहिती हवी असेल तर 022 6827 6827 वर फोनसुद्धा करू शकता. याशिवाय तुम्ही 9222492224 नंबरवर LICHELP पॉलिसी नंबर लिहून सुद्धा मेसेज पाठवू शकता. यामध्ये मेसेज पाठवल्यानंतर पैसे कापले जाणार नाहीत.

 

Web Title :- LIC Policy | lic policy holders update contact detail for policy premiums on mobile

 

हे देखील वाचा :

PM Kisan | आता शेतकर्‍यांना 2000 रु.च्या हप्त्यासोबत मिळेल 3000 रुपयांची गॅरेंटेड मासिक Pension, ‘ही’ आहे प्रोसेस

Legislative Council elections | विधानपरिषदेसाठी शौमिका महाडिक यांचं नांव निश्‍चित? चंद्रकांत पाटील करणार घोषणा

Rupali Chakankar | बालविवाह झाल्यास सरपंच, ग्रामसेवक, तलाठ्यांचे पद रद्द करा ! राज्य महिला आयोगाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी (व्हिडिओ)

 

Related Posts