IMPIMP

Lip Care Tips | ओठांचा काळेपणा घालवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

by nagesh
Lip Care Tips | pink and beautiful lip care tips how to maintain it to avoid blackness home remedies

सरकारसत्ता ऑनलाइन – आजकाल सगळेच कोणत्याही समारंभात आपण छान दिसावं यासांठी महागडे कपडे, ज्वेलरी घालत असतात. विशषतः यामध्ये स्त्रीयांच प्रमाण अधिक आहे. (Lip Care Tips) स्त्रीया आपलं सौंदर्य टिकवून आणि त्याचबरोबर वाढवून ठेवण्यासाठी आपल्या चेहऱ्यावर मेकअपचा (Makeup) थर चढवतात. त्यामधे वेगवेगळे कोसमेटिक्स (Cosmetics) वापरतात. (Lip Care Tips)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

चेहरा आणखी खुलून दिसण्यासाठी भडक रंगाच्या लिपस्टिकही लावतात. परंतू या लिपस्टिक्समुळे तुमचे ओठ काळेही पडू शकतात. (Lip Care Tips) तर आज आम्ही तुम्हाला तुम्ही तुमच्या काळ्या ओठांच्या समस्येपासून दूर राहू शकता याविषयी काही उपाय सांगणार आहोत.

 

1. जास्त पाणी प्या (Drink Plenty Water)
बदलत्या ऋतूमध्ये तुमच्या त्वचेसाठी पाणी (Water) हा सर्वात मोठा इलाज आहे. कारण पाण्याच्या कमतरतेमुळे तुमची त्वचा आणि ओठ क्रॅक होतात. पाणी तुमच्या शरीराला हायड्रेट (Hydrate) ठेवते आणि विषारी पदार्थ (Toxic Substances) बाहेर टाकते. यासोबतच पाणी तुमच्या ओठांची आर्द्रता टिकवून ठेवते आणि त्यांना मऊ ठेवते.

 

2. ओठांचे मॉइश्चरायझर (Lip Moisturizer)
ज्याप्रमाणे चेहऱ्याच्या त्वचेला मॉइश्चरायझरची गरज असते, त्याचप्रमाणे ओठांनाही मॉइश्चरायझरची गरज असते. ओठांमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यासाठी बदामाच्या तेलाचे सीरम (Almond Oil Serum) किंवा खोबरेल तेलाचे सीरम (Coconut Oil Serum) वापर करा. हे सिरम तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी लावू शकता. हे सीरम घरी तयार करण्यासाठी, एक चमचे बदाम तेल घ्या. त्यामध्ये व्हिटॅमिन सी कॅप्सूल आणि ग्लिसरीनचे काही थेंब टाका. या सर्व गोष्टी नीट मिसळा. आता हे सिरम रोज झोपण्यापूर्वी ओठांवर लावा. असे नियमित केल्याने तुमचे ओठ मुलायम होतील.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

3. ओठांचे मास्क (Lip Mask)
लिप मास्क बनवण्यासाठी एक चमचा मध (Honey) घ्या, त्यात खोबरेल तेलाचे काही थेंब घाला.
ते तुमच्या ओठांवर लावा आणि सेलोफेनने ओठ झाकून टाका. तसेच ओठ जास्त फाटले असतील तर त्यात चिमूटभर हळद (Turmeric) टाका.
ओठांवर मास्क म्हणुन देसी तुपही (Desi Ghee) तुम्ही लावू शकता.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Lip Care Tips | pink and beautiful lip care tips how to maintain it to avoid blackness home remedies

 

हे देखील वाचा :

Remedy For Joint Pain | सांधे दुखीवर ‘ही’ पाने आहेत रामबाण उपाय, वाचा सविस्तर

Pune Crime | मुल होत नसल्याने पतीसाठी दुसरी मुलगी पहायला घेऊन गेल्याने विवाहितेची आत्महत्या; हडपसर परिसरातील घटना

The Effects Of Smoking | स्मोकिंग केल्याने शरीरावर होतात ‘हे’ परिणाम; जाणून घ्या

 

Related Posts