IMPIMP

Maharashtra Government Holidays | नवीन वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना 24 सार्वजनिक सुट्ट्या; अजित पवार मात्र नाराज, जाणून घ्या

by nagesh
Maharashtra Governement Holidays | next year maharashtra government employees got 24 holidays but ajit pawar offset on holidays

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – महाराष्ट्र सरकारने येत्या वर्षातील सार्वजनिक सुट्ट्या (Maharashtra Government Holidays) जाहीर केल्या
आहेत. या वर्षी एकूण २४ सार्वजनिक सुट्ट्या असणार आहेत. मात्र, त्यातील चार सुट्ट्या साप्ताहिक सुट्ट्यांच्या (Maharashtra Government
Holidays) दिवशी येत असल्याने कर्मचाऱ्यांना त्यांच्या चार सुट्ट्यांना मुकावे लागणार आहे. महाशिवरात्र, रमजान ईद, छत्रपती शिवाजी महाराज जयंती
आणि लक्ष्मीपूजन या चार सुट्ट्या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी आल्याने त्यांची अतिरिक्त सुट्टी कर्मचाऱ्यांना मिळणार नाही.

 

महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या सरकारी सुट्ट्या प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी, महाशिवरात्री १८ फेब्रुवारी, छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारी, रंगपंचमी ७ मार्च, गुडीपाडवा २२ मार्च, रामनवमी ३० मार्च, महावीर जयंती ४ एप्रिल, गुड फ्रायडे ७ एप्रिल, बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल, रमजान ईद २२ एप्रिल, महाराष्ट्र दिन १ मे, बुद्धपौर्णिमा ५ मे, बकरी ईद २९ जुलै, १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, १६ ऑगस्ट पारसी नववर्ष आरंभ, ईद ई मिलाद २८ सप्टेंबर, महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर, दसरा २४ ऑक्टोबर, १२ नोव्हेंबर लक्ष्मीपूजन, गुरुनानक जयंती २७ नोव्हेंबर, ख्रिसमस २५ डिसेंबर, अशा आहेत. (Maharashtra Governement Holidays)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

हल्ली शहरी भागातील सरकारी कर्मचाऱ्यांना आठवड्यातील ५ दिवस काम करावे लागते,
तर ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांना सर्व रविवारांसह दुसरा व चौथा शनिवार सुट्टी असते.
या सुट्ट्या, सरकारी सुट्ट्या, तसेच त्यांच्या रजा यांची बेरीज करता सरकारी कर्मचाऱ्यांना एकूण १६५ दिवसांपर्यंत सुट्ट्या मिळतात. अजित पवारांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

 

 

Web Title :- Maharashtra Governement Holidays | next year maharashtra government employees got 24 holidays but ajit pawar offset on holidays

 

हे देखील वाचा :

Chandrashekhar Bawankule | ‘ठाकरेंनी काँग्रेसच्या घटनेची झेरॉक्स काढून ती आपल्या पक्षाची म्हणून जाहीर करावी’ – चंद्रशेखर बावनकुळे

Uddhav Thackeray | ‘महाविकास’ सरकार पाडण्यासाठी आर्थिक रसद पुरविणार्‍याबाबत शिवसेनेने केला मोठा दावा,

Kalyan Crime | कल्याणमध्ये डॉक्टर दाम्पत्याला 56 लाखांचा गंडा; 4 विकसकांवर आरोप

James Cameron | दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांनी केला अवतार चित्रपटाबाबत ‘हा’ खुलासा

 

Related Posts