IMPIMP

Maharashtra HSC Result 2023 | इयत्ता 12 वी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर

by nagesh
Maharashtra HSC Result 2023 | Class 12 Exam Result Date Announced

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन –  Maharashtra HSC Result 2023 | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेचा निकाल गुरूवार दि. 25 मे 2023 रोजी दुपारी 2 वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. (Maharashtra HSC Result 2023)

याबाबत राज्य मंडळाचे सचिव अनुराधा ओक यांनी माहिती दिली आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

 

 

Web Title : Maharashtra HSC Result 2023 | Class 12 Exam Result Date Announced

Related Posts