IMPIMP

Maharashtra Police Transfers- PC To PSI Promotion | राज्यातील 385 पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती ! पुणे शहरातील 31, पिंपरीमधील 12, पुणे ग्रामीणमधील 3 तर पुणे लोहमार्गमधील 6 जणांचा समावेश; जाणून घ्या नावे

by nagesh
Maharashtra Police Transfers- PC To PSI Promotion | 385 police officials in the state have been promoted to the post of police sub-inspector! 31 from Pune City, 12 from Pimpri, 3 from Pune Rural and 6 from Pune Railway; Know the names

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Police Transfers- PC To PSI Promotion | राज्यातील 385 पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती देण्यासंदर्भातील 2022-23 च्या निवडसूचीवरील पात्र अंमलदर यांना रिक्त पदात पदोन्नती देण्याचा निर्णय मंगळवारी (दि. 23) घेण्यात आला आहे. पोलीस अंमलदार यांच्या पदोन्नतीचे आदेश राज्याचे अपर पोलीस महासंचालक (अस्थापना) संजीव कुमार सिंघल (Addl DGP (Establishment) Sanjeev Kumar Singhal) यांनी काढले आहेत. पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad Police) शहरातील 12, पुणे (Pune City Police) शहरातील 31, पुणे (Pune Lohamarg Police) लोहमार्ग 6 आणि पुणे (Pune Rural Police) ग्रामीण मधील 3 पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.(Maharashtra Police Transfers- PC To PSI Promotion)

पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नतीने नियुक्त करण्यात आले आहे. या करिता पोलीस अंमलदारांकडून महसुली विभागाची पसंती मागवण्यात आली होती. त्यानुसार त्यांना महसुल विभाग वाटप करुन त्यांची पदस्थापना करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. (Maharashtra Police Transfers- PC To PSI Promotion)

पुणे, पुणे ग्रामीण, पुणे लोहमार्ग आणि पिंपरी चिचंवड मधील पदोन्नती मिळालेल्या पोलीस अंमलदाराचे नाव कंसात सध्याची नेमणूक वाटप करण्यात आलेला महसुली विभाग आणि पदोन्नतीचे ठिकाण

1. भरत नामदेव मोरे (पुणे शहर – पुणे विभाग – पुणे शहर)
2. निवृत्ती विठ्ठल झाजरे (पुणे शहर- पुणे विभाग – पुणे शहर)
3. सिद्धराम भिमसा कोळी (पुणे शहर – पुणे विभाग – पुणे शहर)
4. होना धोंडु गागरे (पुणे शहर – पुणे विभाग – पुणे शहर)
5. मोहन त्रिंबक माळी (पुणे शहर -पुणे विभाग – पुणे शहर)
6. अमोल रामचंद्र भोसले (पुणे शहर – पुणे विभाग – पुणे शहर)
7. नामदेव विठ्ठल सुपे (पुणे शहर – पुणे विभाग – पुणे शहर)
8. विकास यमनाजी काठे (पुणे शहर – पुणे विभाग- पुणे शहर)

9. निजाम काम तांबोळी (पुणे शहर – अमरावती विभाग – अमरावती परिक्षेत्र)
10. अशोककुमार गुलाबराव जाधव (पुणे शहर- कोकण-2 विभाग – लोहमार्ग, मुंबई)
11. आप्पासाहेब शिवगोंडा पाटील (पुणे शहर- कोकण-2 विभाग – नवी मुंबई)
12. निसार मुसा शेख (पुणे शहर – पुणे विभाग -पुणे शहर)
13. शैलेंद्र बाबुराव वाणे (पुणे शहर – पुणे विभाग -पुणे शहर)
14. विलास काळुराम ढोले (पुणे शहर – पुणे विभाग -पुणे शहर)
15. तुकाराम रामनाथ धुमाळ (पुणे शहर – पुणे विभाग -पुणे शहर)
16. मोहन भानुदास डोंगरे (पुणे शहर- कोकोण 2 विभाग – दविप)
17. अरविंद हरिभाऊ आव्हाड (पुणे शहर -कोकोण 2 विभाग – नवी मुंबई)
18. संजय शंकरराव सांडभोर (पुणे शहर – पुणे विभाग -पुणे शहर)

19. धनंजय छबनराव बारभाई (पुणे शहर – कोकण-2 विभाग – रागुवि)
20. दिलीप सिताराम काची (पुणे शहर – पुणे विभाग -पुणे शहर)
21. मोहन परशुराम टापरे (पुणे शहर – पुणे विभाग -पुणे शहर)
22 संजय खंडेराव काळे (पुणे शहर – पुणे विभाग -पुणे शहर)
23. शरद वसंतराव माने (पुणे शहर – कोकोण 2 विभाग – दविप)
24. संदीप रामचंद्र जाधव (पुणे शहर – कोकोण 2 विभाग – दविप)
25. बाळु आप्पा गायकवाड (पुणे शहर – पुणे विभाग -पुणे शहर)
26. ज्ञानेश्वर नरहरी पवार (पुणे शहर – पुणे विभाग -पुणे शहर)
27. राजाराम चंदराव घोगरे (पुणे शहर – पुणे विभाग -पुणे शहर)
28. योगीराज शांताराम जाधव (पुणे शहर – पुणे विभाग -पुणे शहर)
29. प्रकाश दत्तात्रय शिंगाडे (पुणे शहर – कोकोण 2 विभाग – दविप)
30.आण्णा सिदु शिंदे (पुणे शहर – कोकोण 2 विभाग – दविप)
31. संजय हरीभाऊ मगर (पुणे शहर – पुणे विभाग -पुणे शहर)

पिंपरी चिंचवड

1. हिरामण काळु किरवे (पिंपरी चिंचवड – पुणे विभाग -पिंपरी चिंचवड)
2. राजाराम मारुती काकडे (पिंपरी चिंचवड – पुणे विभाग -पिंपरी चिंचवड)
3. प्रभाकर तुकारम खणसे (पिंपरी चिंचवड – पुणे विभाग -पिंपरी चिंचवड)
4. पिरभाऊ गवाजी चौधरी (पिंपरी चिंचवड – पुणे विभाग -पिंपरी चिंचवड)
5. राजेंद्र सिताराम शेटे (पिंपरी चिंचवड – पुणे विभाग -पिंपरी चिंचवड)
6. रविंद्र बाळकृष्ण महाडीक (पिंपरी चिंचवड – पुणे विभाग -पिंपरी चिंचवड)
7. धर्मराज जनार्दन आवटे (पिंपरी चिंचवड – पुणे विभाग -पिंपरी चिंचवड)
8. रविंद्र पांडुरंग आवटे (पिंपरी चिंचवड – पुणे विभाग -पिंपरी चिंचवड)
9. अतुल शंकर घोगरे (पिंपरी चिंचवड -कोकोण 2 विभाग – दविप)
10. रविंद्र सोमा राठोड (पिंपरी चिंचवड -कोकोण 2 विभाग – दविप)
11. शिरीष आत्माहार देसाई (पिंपरी चिंचवड -कोकोण 2 विभाग – दविप)
12. संजय बालाजी पंधरे (पिंपरी चिंचवड -कोकोण 2 विभाग – नवी मुंबई)

लोहमार्ग

1. मुस्ताक काझी अल्लाबक्ष काझी (लोहमार्ग पुणे -कोकण-2 विभाग लोहमार्ग मुंबई)
2. अजित विश्वासराव सांवत (लोहमार्ग पुणे- पुणे विभाग -लोहमार्ग पुणे)
3. दत्तात्रय बसाप्पा वाघमारे (लोहमार्ग पुणे- पुणे विभाग- लोहमार्ग पुणे)
4. दिगंबर दुंडा जोशी (लोहमार्ग पुणे -कोकण-2 विभाग- मसुप)
5. दिगंबर दुंडा जोशी (लोहमार्ग पुणे – कोकण-2 विभाग – मसुप)
6. भार्गव दत्तात्रय साखरे (लोहमार्ग पुणे- कोकण-2 विभाग -मसुप)

पुणे ग्रामीण

1. प्रल्हाद नारायण जगताप (पुणे ग्रामीण – पुणे विभाग -कोल्हापूर परिक्षेत्र)
2.उत्तम बापू कांबळे (पुणे ग्रामीण – पुणे विभाग- कोल्हापूर परिक्षेत्र)
3.शशिकांत नारायण पवार (पुणे ग्रामीण -कोकण-2 विभाग- नवी मुंबई)

 

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

Web Title : Maharashtra Police Transfers- PC To PSI Promotion | 385 police officials in the
state have been promoted to the post of police sub-inspector! 31 from Pune City, 12 from Pimpri,
3 from Pune Rural and 6 from Pune Railway; Know the names

Related Posts