पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Police Transfers – DySP / ACP | सोमवारी रात्री उशिरा राज्य पोलिस दलातील तब्बल 110 पोलिस उप अधीक्षक Deputy Superintendent Of Police (DySP) सहाय्यक पोलिस आयुक्त Assistant Commissioner of Police (ACP) दर्जाच्या सर्वसाधारण बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये पुणे शहर पोलिस दलातील 5 सहाय्यक पोलिस आयुक्तांचा समावेश आहे.(Maharashtra Police Transfers – DySP / ACP)
बदली झालेल्या सहाय्यक आयुक्तांचे नाव आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली हे पुढील प्रमाणे आहे. (Maharashtra Police Transfers – DySP ACP)
1. गजानन बाळासाहेब टोम्पे Gajanan Balasaheb Tompe (एसीपी, पुणे शहर ते उप विभागीय पोलिस अधिकारी, सातारा ग्रामीण)
2. पौर्णिमा शंकरराव तावरे Pournima Shankarao Taware (एसीपी, पुणे शहर ते पोलिस उप अधीक्षक, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधनी, पुणे)
3. बजरंग हिंदुराव देसाई Bajrang Hindurao Desai (एसीपी, पुणे शहर ते एसीपी, मीरा-भाईंदर-वसई-विरार)
4. विजय नथ्थू चौधरी Vijay Nathu Chowdhary (एसीपी, पुणे शहर ते अॅन्टी करप्शन, पुणे)
5. किशोरकुमार दत्ताजीराव जाधव Kishorkumar Dattajirao Jadhav (एसीपी, पुणे शहर ते आर्थिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण)
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
Web Title : Maharashtra Police Transfers – DySP ACP | Pune Assistant Commissioner of Police Gajanan Tompe, ACP Pournima Taware, ACP, Bajrang Desai, ACP Kishor Jadhav, ACP Vijay Chaudhary transferred
- Suraj Gurav Transfer | पुणे अॅन्टी करप्शन विभागातील अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुरव यांची बदली
- पिंपरी-चिंचवडमधील सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर, ACP प्रेरणा कट्टे आणि ACP श्रीकांत डिसले यांची बदली
- Ajit Pawar | ‘तू स्टँप पेपर आण, मी लिहून देतो’, ‘त्या’ प्रश्नावर अजित पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका (व्हिडिओ)