IMPIMP

Maharashtra Temperature | महाराष्ट्रात आणखी काही दिवसांनंतर थंडीची लाट; पुण्यात तापमानाचा पारा 12 अंशावर

by nagesh
Pune Weather News | cold snap increased again in Pune; The minimum temperature went into single digits, experiencing a pleasant atmosphere

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Temperature | मागील काही दिवसांपासून भारतीय हवामानात बदल झाल्याचे पाहायला मिळाले. भारतातील अनेक राज्यात थंडीचा कडाका (Maharashtra Temperature) जाणवू लागला आहे. मात्र सध्या देशात काही प्रमाणात किमान तापमान स्थिरावलं आहे. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रासह दक्षिण-पूर्व भारतात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे राज्यात थंंडी देखील वाढलेली पाहायला मिळाली. मात्र, राज्यात थंडीची लाट (Cold Wave) येण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार असल्याचंं भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department) सांगण्यात आलं आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

आगामी 5 दिवस भारतात कोरड्या हवामानाची शक्यता असून किमान तापमानात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. या पार्श्वभुमीवर तूर्तास पश्चिम आणि मध्य भारतात बहुतांशी ठिकाणी थंडीची लाट नाही. आगामी 5 दिवस उत्तर-पश्चिम आणि मध्य भारताच्या बहुतांश भागात कोरडं हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department) वर्तवली आहे. खरं तर मागील आठवडाभरापासून पुण्यातील किमान तापमानात चढ-उतार जाणवत आहेत. सध्या पुण्यात (Pune Temperature) पारा 12 अंशावर आहे. (Maharashtra Temperature)

 

आज (शनिवारी) सकाळी पुणे परिसरातील (Pune Temperature) शिरूर याठिकाणी सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झालीय.
शिरूरमध्ये (Shirur) 12.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झालीय.
हवेली आणि पाषाण (Haveli And Pashan) अनुक्रमे 13.7 आणि 13.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
एनडीए (NDA) (14.2), शिवाजीनगर (Shivajinagar) (V)(14.7), तळेगाव (Talegaon) (14.7),
दौंड (daund) (15.4), निमगीरी (nimgiri) (14.9) आणि लवळे (lavale) याठिकाणी 17.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

Web Title :- Maharashtra Temperature | minimum temperature drop in pune Maharashtra Temperature imd report

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut | संजय राऊतांची शरद पवारांसमोर फटकेबाजी; पहिल्यांदा खुर्ची दिली तर आता म्हणाले, फक्त..

7th Pay Commission | नवीन वर्षात या कर्मचार्‍यांच्या DA-HRA मध्ये होऊ शकते वाढ, केंद्र सरकार करतेय विचार

Google वर कसलाही शोध घेण्यासाठी उपयोगी पडतील ‘या’ 9 पद्धती, मिळेल ‘तात्काळ’ रिझल्ट

 

Related Posts