IMPIMP

7th Pay Commission | नवीन वर्षात या कर्मचार्‍यांच्या DA-HRA मध्ये होऊ शकते वाढ, केंद्र सरकार करतेय विचार

by nagesh
DA-DR Hike | da hike dr hike central government employees pensioner salary hike house rent allowance 7th pay commission news

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 7th Pay Commission | केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांसाठी (central government employees) नवीन वर्ष मोठी भेट घेऊन येऊ शकते. कारण 2022 मध्ये या कर्मचार्‍यांच्या वेतनात वाढ होऊ शकते. काही मीडिया रिपोर्टमध्ये सूत्रांच्या संदर्भाने म्हटले आहे की, केंद्रीय कर्मचार्‍यांचा हाऊस रेंट अलाऊन्स (House Rent Allowance) म्हणजे HRA आणि महागाई भत्ता Dearness Allowance (DA) म्हणजे डीए वाढवण्याबाबत विचार केला जात आहे. (7th Pay Commission)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

वृत्तानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वात मोदी सरकार (Modi Government) जानेवारी 2022 मध्ये डीए तीन टक्के आणखी वाढवण्याची तयारी करत आहे. जर असे झाले तर कर्मचार्‍यांच्या वेतनात पुन्हा वाढ होईल. सोबतच लाखो कर्मचार्‍यांनी मागणी केल्याने केंद्र आपल्या कर्मचार्‍यांचा एचआरए वाढवण्याबाबत विचार करत आहे.

 

केंद्रीय कर्मचार्‍यांचा सध्या डीए 31 टक्के आहे. कर्मचार्‍यांचा डीए जारी करण्याचा निर्णय अजूनपर्यंत सरकारद्वारे औपचारिक प्रकारे घोषणा करण्यात आलेली नाही,
परंतु लवकरच केली जाईल असे म्हटले जात आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

एचआरए वाढ केवळ रेल्वे बोर्डच्या कर्मचार्‍यांना लाभान्वित करू शकतो,
कारण यासाठी भारतीय रेल्वे तंत्रज्ञान पर्यवेक्षक संघ (IRTSA) आणि
नॅशनल फेडरेशन ऑफ रेल्वेमेन (NFIR) द्वारे मागणी करण्यात आली होती.
जर डीए आणि एचआरए दोन्ही वाढवले तर कर्मचार्‍यांना चांगल्या वेतनवाढीचा लाभ होऊ शकतो.

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission latest news da and hra of these employees may increase and these workers get new pay scale announcement

 

हे देखील वाचा :

Google वर कसलाही शोध घेण्यासाठी उपयोगी पडतील ‘या’ 9 पद्धती, मिळेल ‘तात्काळ’ रिझल्ट

Pune Crime | पुण्याच्या कोंढव्यातील ‘त्या’ बंगल्यावर पोलिसांचा छापा ! 13 पोकर टेबल, 30 पत्त्याचे कॅटचे बॉक्स, परकीय चलन, विदेशी दारू अन् 46.76 लाख रोख असा 58 लाखाचा ऐवज जप्त

Pune Crime | पुण्याच्या तळजाई जंगलात 22 वर्षीय तरूणीला दारू पाजून बलात्कार करणार्‍या शुभम शिंदेची येरवडयात रवानगी

 

Related Posts